"कोरेगाव भिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला, तरी अजून दोष आहेत, योग्य पडताळा करून काढले जावेत
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
{{गल्लत|कोरेगांव}}
[[File:Bhima Koregaon Victory Pillar.jpg|thumb|कोरेगावातील [[कोरेगाव भिमाची लढाई|ब्रिटिश-पेशवे लढाईत]] ब्रिटिश व [[महार]]ांचा विजयस्तंभ]]
'''कोरेगाव''' किंवा '''कोरेगाव भिमा''' (अन्य नावे व लेखनभेद: '''भीमा कोरेगाव''', '''भिमा कोरेगाव''', '''कोरेगाव भीमा''', '''कोरेगांव''') हे [[भीमा नदी]]च्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारतातील एक पंचायत गांवगाव आहे. प्रशासकीयदृष्टया, हे गाव महाराष्ट्रातल्या [[पुणे जिल्हा|पुणे]] जिल्ह्यातील [[शिरूर तालुका|शिरूर तालुक्यात]] आहे. हे गाव महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ६०वरील शिक्रापूर गावाच्या नैर्ऋत्येकडे आणि पुणे शहराच्या ईशान्येला २८ किमी अंतरावर आहे. गावात ग्रामपंचायत आहे. {{संदर्भ}}
 
[[१ जानेवारी|१ जानेवारी १८१८]] ला कोरेगाव भिमामध्ये ब्रिटिशांचे काही सैनिक ज्यात ५०० [[महार]] सैनिक जोडीला युरोपियन अत्याधुनिक तोफा व पेशव्यांचे २८००० [[मराठा]] सैनिक यांच्यामध्ये लढाई झाली होती, ही लढाई २४ तास लढली गेली व ब्रिटिश-महार सैनिकांचा या लढाईत विजय झाला होता.
 
==इतिहास==
[[१ जानेवारी|१ जानेवारी १८१८]] ला कोरेगावकोरेगावमध्ये भिमामध्येब्रिटिश व पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. ब्रिटिशांचे काही८३४ सैनिक ज्यात सुमारे ५०० [[महार]] सैनिक जोडीला युरोपियन अत्याधुनिक तोफा व पेशव्यांचे २८००० [[मराठा]] सैनिक यांच्यामध्ये लढाई झाली होती, ही लढाई २४ तास लढली गेली व ब्रिटिश-महार सैनिकांचा या लढाईत विजय झाला होता.{{संदर्भ}}
 
==लोकसंख्या==
[[इ.स. २०११]] च्या जनगणनेनुसार, कोरेगाव भिमाची लोकसंख्या १३,११६ आहे, यांपैकी १,७५२ पुरुष तर स्त्रियांची संख्या ५,८९६ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या १,९५४ (१४.९०%) आहे. गावात [[अनुसूचित जाती]]ची लोकसंख्या ११.५४% तर [[अनुसूचित जमाती]]ची लोकसंख्या २.०३% आहे.<ref>[http://www.census2011.co.in/data/town/555673-koregaon-bhima-maharashtra.html]</ref>
 
==धर्म==
गावातील १३,११६ लोकसंख्येत ९१.८४% [[हिंदू]], ५.२५% [[मुसलमान]], १.९६% [[बौद्ध]], ०.४२ [[ख्रिस्ती]], ०.४० [[जैन]], ०.०५% [[शीख]], ०.०५% इतर धर्मीय आणि ०.०२ [[निधर्मी]] आहेत.<ref>[http://www.census2011.co.in/data/town/555673-koregaon-bhima-maharashtra.html]</ref>
 
==कोरेगाव भीमा विषयक पुस्तके==
Line १८ ⟶ १७:
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
* [http://www.census2011.co.in/data/town/555673-koregaon-bhima-maharashtra.html]
 
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे]]