"टी.एम. कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २:
कांबळे हे भारतीय दलित पँथरच्या स्थापनेपासून राजकारणात होते. ते मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील समन्वयवादी नेते, तसेच दलित पँथर चळवळीतील सक्रिय नेते होते. ते एक आंबेडकरवादी कार्यकर्ता व बौद्ध धर्मीय होते. कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे माजी अध्यक्ष होते. ज्येष्ठ नेते रामदास आठवले यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी हा पक्ष सोडला आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) या नव्या पक्षाची स्थापना केली आणि ते अध्यक्ष झाले.<ref>https://www.bhaskar.com/news/MH-PUN-rpi-leader-tm-kamble-dead-4388579-NOR.html</ref><ref>https://www.loksatta.com/vruthanta-news/former-mla-t-m-kamble-died-209387/</ref><ref>http://www.prahaar.in/new/tag/%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87/</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-ex-mla-tm-kambale-is-no-more-rip-4388476-NOR.html</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-ex-mla-t-4388074-NOR.html</ref>
२८ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांचे विवेकानंद रुग्णालय व संशोधन केंद्र [[लातूर]] येथे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.<ref>{{cite news |url=http://www.indianexpress.com/news/rpi-leader-t-m-kamble-dies/1175812/ |title=RPI leader T M Kamble dies|date=1 December 2006 |publisher=The Indian Express |accessdate=1 October 2013}}</ref>
|