"मोहरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
माहितीत भर घातली. |
No edit summary |
||
ओळ १:
{{गल्लत|मोहरी बुद्रुक|मोहरीचे तेल}}
[[भारतीय खाद्यपदार्थ|भारतीय खाण्यात]] येणारी एक पालेभाजी. हिला हिंदीत सरसों म्हणतात. अन्य नावे : Brassica juncea. इंग्रजीत Leaf Mustard.
पंजाबी लोकांची ही आवडती भाजी आहे. विशेषेकरून ते मक्याच्या भाकरीबरोबर ही भाजी आवडीने खातात.
याच प्रकारच्या दुसऱ्या एका भाजीच्या रोपांच्या बियांना मोहरी किंवा राई म्हणतात. हा स्वयंपाकात फोडणीसाठी वापरण्यात येणारा एक प्रकारचा मसाला आहे. मोहरीमध्ये पांढरी मोहरी(Brassica alba), पिवळी मोहरी(Brassica campestris), काळी मोहरी(Brassica nigra),तेलाची मोहरी-Rape seed(Brassica napus), आणि भाजीची मोहरी(Brassica juncea अशा आणखीही बऱ्याच जाती आहेत.
[[चित्र:Mohri_pik.JPG|right|thumb|150px|मोहरीचे पीक]][[चित्र:Mohri_fule_pane.JPG|right|thumb|150px|मोहरीच्या रोपा पाने व फुले]]
[[चित्र:Mohri.JPG|right|thumb|150px|मोहरी (बिया)]]
[[चित्र:Sarsoo.JPG|right|thumb|150px|सरसू (मोहरीचाच एक प्रकार) याचे दाणे मोठे असतात]]
[[चित्र:Mohri_dal.JPG|right|thumb|150px|लोणच्यात वापरण्यात येणारी मोहरीची डाळ]]
|