इ.स. १९४६ सालीमध्ये भारतात आलेल्या कॅबिनेट मिशनने अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व नाकारल्यामुळे व येथील काँग्रेस पक्षाचे पुढारी येऊ घातलेल्या स्वराज्यात अस्पृश्य वर्गाचे स्थान काय राहील हे स्पष्ट करत नसल्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८ जुलै १९४६ सालीरोजी [[पुणे]] येथे '[[पुणे करार]] रद्द करा'ची मागणी करणारा सत्याह सुरू केला. यालाच 'पुणे सत्याग्रह' म्हणतात. याबीए सत्याग्रहाच्याबाजूनेद्वितीय वर्षात शिकत असलेल्या कांबळे यांनी या सत्याग्रहाच्याबाजूने 'दलित सत्याग्रहींची कैफियत' हा लेख मराठीतील त्यावेळच्या अग्रगण्य अशा 'किर्लोस्कर' मासिकाकडे पाठवला. हा लेख नोव्हेंबर १९४६च्या 'किर्लोस्कर'मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. नंतर हा लेख आंबेडकरांच्या वाचणी आला.<ref name="auto"/>
इ.स. १९४८ ते १९५४ पर्यंत कांबळे हे ''[[जनता (वृत्तपत्र)|जनता]] साप्ताहिका'चे' साप्ताहिकाचे संपादक होते. इ.स. १९५६ ते १९५८ मध्ये ''[[प्रबुद्ध भारत]]'' साप्ताहिकाचे संपादक होते तर इ.स. १९५९ ते १९७५ मध्ये ''रिपब्लिक'' साप्ताहिकाचे संपादक होते. ''[[जनता हे(वृत्तपत्र)|जनता]]'' आणि ''[[प्रबुद्ध भारत]]'' ही साप्ताहिकसाप्ताहिके आंबेडकरांनी काढलेकाढलेली होतेहोती.<ref name="auto"/>
इ.स. १९५६ ते १९५८ मध्ये '[[प्रबुद्ध भारत]]' साप्ताहिकाचे संपादक होते तर इ.स. १९५९ ते १९७५ मध्ये 'रिपब्लिक' साप्ताहिकाचे संपादक होते.