"गोपाळ बाबा वलंगकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
ओळ १:
'''गोपाळ बाबा वलंगकर''' हे रत्नागिरीमधील [[अस्पृश्यता]] निमूर्लनाचे कार्यकर्ता होते. [[महार]] समाजात जन्मलेले हे नेते इ.स. १८८६ मध्ये ते लष्करातून हवालदार म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर १८९४ साली त्यांनी [[मुंबई प्रांत|मुंबई प्रांताच्या]] मुख्य लष्कराधिकाऱ्याला लांबलचक ‘विनंतीपत्र’ लिहून महार समाजाच्या व्यथा मांडल्या. हे विनंतीपत्र कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील दलितांचा पहिला लिखित दस्तऐवज समजला जातो. एका परीने हे ‘विनंतीपत्र’ म्हणजे [[महार]] जातीच्या लढवय्या बाण्याचा इतिहासच आहे. इ.स. १८८८ मध्ये त्यांनी "विटाळ विध्वंसन" या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. त्यांनी स्थापन केलेली [[अनार्य दोष परिहार]] ही पहिली अस्पृश्योद्धारक संस्था समजली जाते. *ते दलितांमधील पाहिले वृत्तपत्र वार्ताहार म्हणून ओळखले जातात .
<ref>http://spardhamantra.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B5/</ref>
 
ओळ ८:
[[वर्ग:दलित कार्यकर्ते]]
[[वर्ग:आंबेडकर कुटुंब]]
[[Category:इ.स. १८४० मधील जन्म]]
[[Category:इ.स. १९०० मधील निधन]]
[[Category:भारतीय समाजसुधारक]]
[[Category:भारतीय पत्रकार]]
[[Category:भारतीय लेखक]]
[[Category:मराठी लेखक]]
[[Category:मराठी पत्रकार]]
[[Category:भारतीय सैनिक]]