"धम्मचक्र प्रवर्तन दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Filled in 7 bare reference(s) with reFill 2
माहितीचौकट
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{Infobox holiday
[[चित्र:Dikshabhoomi on 'Dhamma Chakra Pravartan Din' (Mass Conversion Ceremony Day) and 14 October.jpg|thumb|right|300px|धम्मचक्र प्रवर्तन दिन - मोठ्या संख्येने होणारी धम्म परिवर्तने]]
|holiday_name = धम्मचक्र प्रवर्तन दिन
 
|type = धार्मिक
|image = Dikshabhoomi on 'Dhamma Chakra Pravartan Din' (Mass Conversion Ceremony Day) and 14 October.jpg
|caption = [[दीक्षाभूमी]], [[नागपूर]] येथील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा
|official_name = धम्मचक्र प्रवर्तन दिन
|nickname = धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन
|observedby = बौद्ध
|begins = [[विजयादशमी|अशोक विजयादशमी]]
|ends =
|date = [[विजयादशमी|अशोक विजयादशमी]] रोजी
|date2017=
|date2018=
|celebrations = १ दिवस
|observances =
|frequency= वार्षिक
|relatedto =
}}
'''धम्मचक्र प्रवर्तन दिन''' ('''धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन''') हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी [[विजयादशमी|अशोक विजयादशमी]] आणि/किंवा [[ऑक्टोबर १४|१४ ऑक्टोबर]] रोजी [[दीक्षाभूमी]], नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी [[नागपूर]]ला येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या अनुयायांसोबत [[नवयान]] बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र आंबेडकरांनी गतिमान करत "धम्मचक्र प्रवर्तन" केले; तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा जातो. "धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन" असेही या सणाला म्हटले जाते.<ref>{{Cite web|url=https://www.youtube.com/watch?v=tXrDNXtlq_0|title=Dr. Ambedkar documentary with Dr. Narendra jadhav seg9|via=www.youtube.com}}</ref>