"राग भैरवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
|||
ओळ २:
'''भैरवी''' हा [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतातील]] एक राग आहे. [[कर्नाटक संगीत|कर्नाटक संगीतातले]] भैरवी, नटभैरवी, ललिता भैरवी, वसंत भैरवी, अहीर भैरवी, आनंद भैरवी, शालक भैरवी, शुद्ध भैरवी आणि सिंधु भैरवी हे राग हिंदुस्तानी संगीतातल्या भैरवी या रागाहून भिन्न आहेत.
==भैरवी रागातली काही भावगीते/नाट्यगीते/चित्रपटगीते (
* अगा वैकुंठीच्या राया|[[संत कान्होपात्रा]]|[[मास्टर कृष्णराव]]|[[राम मराठे]]
* अच्युता केशवा श्रीधरा माधवा|संत [[नामदेव]]| |सुरेश हळदणकर|
ओळ ८:
* असार पसारा शून्य संसार सारा|[[स.अ. शुक्ल]]|[[केशवराव भोळे]] आणि इतर|[[हिराबाई बडोदेकर]]
* असेन मी नसेन मी |[[शांता शेळके]]|[[यशवंत देव]]|[[अरुण दाते]]
* ओवाळिते मी लाडक्या भाऊराया, .... दिवाळीची शोभा या उजेडात न्हाली, कळस होऊनी भाऊबीज आली (चित्रपटगीत, चित्रपट - ओवाळिते भाऊराया, कवी - [[जगदीश खेबूडकर]], संगीतकार - [[प्रभाकर जोग]], गायिका - कु. शुभांगी आणि [[आशा भोसले]])
* ऊर्मिले त्रिवार वंदन तुला |[[राजा मंगळवेढेकर]]|[[प्रभाकर जोग]]|राम फाटक
* प्रेम तुझ्यावर करिते मी रे |[[पी. सावळाराम]]|[[वसंत प्रभू]]|[[लता मंगेशकर]]|सिंधु भैरवी
|