राग भैरवी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भैरवी हा हिंदुस्तानी संगीतातील एक राग आहे. कर्नाटक संगीतातले भैरवी, नटभैरवी, ललिता भैरवी, वसंत भैरवी, अहीर भैरवी, आनंद भैरवी, शालक भैरवी, शुद्ध भैरवी आणि सिंधु भैरवी हे राग हिंदुस्तानी संगीतातल्या भैरवी या रागाहून भिन्न आहेत.
भैरवी रागातली काही भावगीते/नाट्यगीते/चित्रपटगीते (गीताचे शब्द|कवी|संगीत-दिग्दर्शक|गायक|भैरवीचा खास प्रकार या क्रमाने)
संपादन- अगा वैकुंठीच्या राया|संत कान्होपात्रा|मास्टर कृष्णराव|राम मराठे
- अच्युता केशवा श्रीधरा माधवा|संत नामदेव| |सुरेश हळदणकर|
- अवघा रंग एक झाला|संत सोयराबाई|किशोरी आमोणकर|किशोरी आमोणकर
- असार पसारा शून्य संसार सारा|स.अ. शुक्ल|केशवराव भोळे आणि इतर|हिराबाई बडोदेकर
- असेन मी नसेन मी |शांता शेळके|यशवंत देव|अरुण दाते
- ओवाळिते मी लाडक्या भाऊराया, .... दिवाळीची शोभा या उजेडात न्हाली, कळस होऊनी भाऊबीज आली (चित्रपटगीत, चित्रपट - ओवाळिते भाऊराया, कवी - जगदीश खेबूडकर, संगीतकार - प्रभाकर जोग, गायिका - कु. शुभांगी आणि आशा भोसले)
- ऊर्मिले त्रिवार वंदन तुला |राजा मंगळवेढेकर|प्रभाकर जोग|राम फाटक
- प्रेम तुझ्यावर करिते मी रे |पी. सावळाराम|वसंत प्रभू|लता मंगेशकर|सिंधु भैरवी
- भाग्य उजळले तुझे चरण पाहिले |भा.रा. तांबे|दशरथ पुजारी|माणिक वर्मा
- रंगरेखा घेऊनी मी |मधुकर जोशी|दशरथ पुजारी|माणिक वर्मा
- सजल नयन नित धार बरसती |शांताराम नांदगावकर|अशोक पत्की|अजित कडकडे|मिश्र भैरवी
- | | | |