"कापूस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३०:
[[महाराष्ट्र]]ात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. [[विदर्भ]]ात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार [[मृदा]] व कोरडे [[हवामान]] असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील [[यवतमाळ]] जिल्ह्याला ''पांढरे सोने पिकवणारा'' म्हणजेच सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणतात. कापसापासून मोठ्या प्रमाणात सुती कापडाची निर्मिती करतात. महाराष्ट्रात [[अकोला]] येथे कापसाच्या पिकासाठी सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.{{संदर्भ हवा}}
== कापसाच्या आधुनिक जाती==
* Bacillus thuringiensis Cotton-B.T. Cotton. जेनेटिकली माॅडिफाईड-जैवतंत्रज्ञानाने विकसित केलेल्या कापसाला बी.टी. काॅटन म्हणतात.)
==कापूस या पिकावरील रोग==
|