"धम्मचक्र प्रवर्तन दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १२:
== विविध ठाकाणी साजरीकरण ==
=== दीक्षाभूमी, नागपुर ===
[[File:Dhammachakra Pravantan Din celebration at Deekshabhoomi, Nagpur (4).jpg|thumb|[[दीक्षाभूमी]] नागपूर येथे ६३वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करताना बौद्ध नागरिक, ८ ऑक्टोबर २०१९]]
 
ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन [[दीक्षाभूमी]] नागपूर येथे व्यापक प्रमाणात साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध अनुयायी सहभागी होतात. तसेच राज्यातील व देशातील विविध राजकीय सुद्धा या सोहळ्याला येत असतात. विदेशांतील बौद्ध भिक्खू, उपासक व अन्य राजकीय व्यक्ती सुद्धा उत्सवात सहभागी होतात. २ ऑक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशातील १० लाखांपेक्षा अधिक अनुयायांची उपस्थिती होती. सन १९५७ पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात. तथापि, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची केंद्र निर्माण झालेली आहेत. दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेटी देतात, ज्यात कामठीचे [[ड्रॅगन पॅलेस]], बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय, विविध ठिकाणे समाविष्ठ होतात.<ref name="auto">{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/dhammchakra-pravartan-din-news-in-marathi-125855855.html|title=दीक्षा घेणाऱ्यांची संख्या हजारोंनी वाढली; दीक्षाभूमीवरील गर्दी मात्र बरीच रोडावली|website=Divya Marathi}}</ref> या सोहळ्यात महाराष्ट्र व इतर राज्यातील प्रमुख राजकीय व्यक्ती तसेच विदेशातील उल्लेखनीय बौद्ध व्यक्ती सुद्धा सहभागी होत असतात.<ref>{{Cite web|url=https://www.ndtv.com/nagpur-news/devendra-fadnavis-nitin-gadkari-to-attend-60th-dhamma-chakra-day-on-october-11-1470283|title=Devendra Fadnavis, Nitin Gadkari To Attend 60th Dhamma Chakra Day On October 11|website=NDTV.com}}</ref> धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करुन बौद्ध बनतात.<ref>{{Cite web|url=https://www.bhaskarhindi.com/news/55-thousand-followers-took-the-initiation-of-buddhism-88262|title=55 हजार अनुयायियों ने ली बौद्ध धर्म की दीक्षा,दीक्षाभूमि पर जुटे बौद्ध अनुयायी|first=Dainik Bhaskar|last=Hindi|date=7 अक्तू॰ 2019|website=दैनिक भास्कर हिंदी}}</ref><ref>https://www.bhaskarhindi.com/news/62nd-dhammachakra-pravartan-day-on-dikshabhoomi-nagpur-maharashtra-51123</ref> सन २०१८ मध्ये ६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुमारे ६२,००० तर सन २०१९ मध्ये ६३व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी ६७,५४३ अनुयायांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता.<ref name="auto"/>