"राजरत्न आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४२:
२३ सप्टेंबर २०१५ रोजी, राजरत्न आंबेडकर यांनी नागपुर येथील इंदोरा बुद्धविहारात भदन्त आर्य नागार्जुन [[सुरई ससाई]] यांच्याद्वारे [[श्रामणेर]] दीक्षा ग्रहन केलेली आहे. त्यानंतर त्यांचे धम्म आंबेडकर असे नामकरण करण्यात आले होते. राजरत्न यांनी यासाठी २३ सप्टेंबर या दिवसाची निवड केली होती कारण या तारखेलाच बाबासाहेबांना [[गुजरात]] ([[संकल्प भूमी]]) येथे अस्पृश्यतेबद्दल फार त्रास सहन करावा लागला होता. भारताला बौद्धमय करण्याचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बघितले होते. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतला.<ref name="auto1"/><ref>{{Cite web|url=https://www.lokmat.com/nagpur/rajratan-ambedkar-took-initiative-shramner-diksha/|title=राजरत्न आंबेडकर यांनी घेतली श्रामणेर दीक्षा|date=24 सप्टें, 2015|website=Lokmat}}</ref>
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी '[[बौद्ध]]' म्हणून बौद्ध धम्माची दीक्षा घेत जातींच्या दलदलीतून समाजाला बाहेर काढले. त्यामुळे बौद्धांनी परत स्वतःसाठी '[[दलित]]' व '[[नवबौद्ध]]' यासारखे शब्दप्रयोग करू नये, असे राजरत्न आंबेडकरांचे मत आहे. यापूर्वी असे मत [[यशवंत आंबेडकर]] यांनीही मांडले होते.<ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-live-as-a-boudha-only-says-rajratna-ambedkar/articleshow/60226879.cms</ref>
 
== राजकीय कारकीर्द ==