"राजरत्न आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३८:
राजरत्न हे उच्चविद्याविभूषित आहेत. सन २००३ मध्ये मुंबई विद्यापीठातून ते बी.कॉम. झाले, सन २००८ इन्स्टीट्युट ऑफ चार्टर्ड अँड फायनन्शल अकाउंटटंड ऑफ इंडिया - देहरादून विद्यापीठातून ते डी.बी.एम. झाले, आयसीएफएआय विद्यापीठातून सन २००८ मध्ये एडीएम व सन २०१० मध्ये एमबीए झाले. व्यवस्थापनात ॲडव्हॉन्स पदविका, एमबीएपर्यंत शिकलेले आहेत. कंपनी सेक्रेटरी म्हणून एका कंपनीत मोठ्या पदावर काम केलेले आहे. नोकरीत असताना त्यांचे मन रमत नव्हते. अखेर त्यांनी धम्माला शरण जाण्याचा निर्णय घेतला.<ref name="auto">{{Cite web|url=http://myneta.info/ls2014/candidate.php?candidate_id=3304|title=Rajratna Ambedkar(Bahujan Mukti Party):Constituency- NANDED(MAHARASHTRA) - Affidavit Information of Candidate:|website=myneta.info}}</ref><ref name="auto1">{{Cite web|url=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/rajratna-ambedkar-bhante/articleshow/49096325.cms|title=बाबासाहेबांचे पणतू झाले भन्ते|date=25 सप्टें, 2015|website=Maharashtra Times}}</ref>
== धार्मिक कारकीर्द ==
[[भारतीय बौद्ध महासभा]] किंवा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही ४ मे १९५५ रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना सुरु केलेली एक भारतीची राष्ट्रीय [[बौद्ध]] संघटना आहे.<ref>{{cite web|url=https://books.google.co.in/books?id=WvjHMX8ksIsC&pg=PT120&dq=Bharatiya+Bauddha+Mahasabha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiKtNWQsOPeAhVLro8KHdtkAz8Q6AEIHTAD#v=onepage&q=Bharatiya+Bauddha+Mahasabha&f=false|title=Ambedkar: Towards An Enlightened India|first=Gail|last=Omvedt|date=17 April 2017|publisher=Random House Publishers India Pvt. Limited|via=Google Books}}</ref><ref>{{Cite book|url=https://books.google.co.in/books?id=VrlLNltm5dMC&pg=PA79&dq=Bharatiya+Bauddha+Mahasabha&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiKtNWQsOPeAhVLro8KHdtkAz8Q6AEIFzAC|title=Buddhism and Dalits: Social Philosophy and Traditions|last=Naik|first=C. D.|date=2010|publisher=Gyan Publishing House|isbn=9788178357928|language=en}}</ref><ref name="Quack">{{cite book |last1=Quack |first1=Johannes |title=Disenchanting India: Organized Rationalism and Criticism of Religion in India |year=2011 |publisher=Oxford University Press |isbn=978-0199812608 |oclc=704120510 |page=88}}</ref> याचे मुख्यालय [[मुंबई]] मध्ये असून सध्या या संघटनेतेसंघटनेचे चौथे व सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजरत्न आंबेडकर कार्य करत आहेत.<ref>{{Cite web|url=http://www.tbsi.org.in/|title=TBSI, (Official) - Welcome|website=www.tbsi.org.in}}</ref> ही संघटना आंतरष्ट्रीय बौद्ध संघटना [[वर्ल्ड फिलोशिप ऑफ बुद्धिस्ट्स]]ची सदस्य आहे.<ref>{{Cite web|url=http://wfbhq.org/regional-centres.php?c=013000019&page=2|title=The World Fellowship of Buddhists|first=Zubvector|last=Studio|website=wfbhq.org}}</ref><ref>{{Cite book|url=https://books.google.co.in/books?id=d34EAAAAYAAJ&q=Bharatiya+Bauddha+Mahasabha&dq=Bharatiya+Bauddha+Mahasabha&hl=en&sa=X&ved=2ahUKEwiOo7uTxOPeAhWLRo8KHfNmC1E4ChDoATAGegQIARAe|title=Buddhists in India Today: Descriptions, Pictures, and Documents|last=Kantowsky|first=Detlef|date=2003-01-01|publisher=Manohar Publishers & Distributors|isbn=9788173045110|language=en}}</ref><ref>{{Cite book|url=https://books.google.co.in/books?id=fH3kBQAAQBAJ&pg=PA116&dq=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi02PP2xOPeAhWWinAKHQ0hDC0Q6AEIDzAB#v=onepage&q=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE&f=false|title=U.G.C.-NET/J.R.F./SET Samajshashtra (Paper-III)|publisher=Upkar Prakashan|isbn=9788174823762|language=hi}}</ref>
 
२३ सप्टेंबर २०१५ रोजी, राजरत्न आंबेडकर यांनी नागपुर येथील इंदोरा बुद्धविहारात भदन्त आर्य नागार्जुन [[सुरई ससाई]] यांच्याद्वारे [[श्रामणेर]] दीक्षा ग्रहन केलेली आहे. त्यानंतर त्यांचे धम्म आंबेडकर असे नामकरण करण्यात आले होते. राजरत्न यांनी यासाठी २३ सप्टेंबर या दिवसाची निवड केली होती कारण या तारखेलाच बाबासाहेबांना [[गुजरात]] ([[संकल्प भूमी]]) येथे अस्पृश्यतेबद्दल फार त्रास सहन करावा लागला होता. भारताला बौद्धमय करण्याचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बघितले होते. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतला.<ref name="auto1"/><ref>{{Cite web|url=https://www.lokmat.com/nagpur/rajratan-ambedkar-took-initiative-shramner-diksha/|title=राजरत्न आंबेडकर यांनी घेतली श्रामणेर दीक्षा|date=24 सप्टें, 2015|website=Lokmat}}</ref>
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी '[[बौद्ध]]' म्हणून बौद्ध धम्माची दीक्षा घेत जातींच्या दलदलीतून समाजाला बाहेर काढले. त्यामुळे बौद्धांनी परत स्वतःसाठी '[[दलित]]' व '[[नवबौद्ध]]' यासारखे शब्दप्रयोग करू नये, असे राजरत्न आंबेडकरांचे मत आहे. यापूर्वी असे मत [[यशवंत आंबेडकर]] यांनीही मांडले होते.
 
== राजकीय कारकीर्द ==