"राजरत्न आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट चळवळ चरित्र | नाव = राजरत्न आंबेडकर | चित्र = | चित्र रुं...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३०:
}}
'''राजरत्न अशोक आंबेडकर''' हे एक भारतीय सामाजिक व धार्मिक कार्यकर्ता, आणि राजकारणी आहेत. ते [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे चुलत पणतू आहेत. राजरत्न हे [[भारतीय बौद्ध महासभा]] या संघटनेचे अध्यक्ष आहेत.
 
==वैयक्तिक जीवन==
{{मुख्य|आंबेडकर कुटुंब}}
राजरत्न आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाऊ यांचे पणतू आहेत. ते अशोक आंबेडकर यांचे पुत्र तर मुकुंदराव आंबेडकर यांचे नातू होत.