"वंचित बहुजन आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
Filled in 5 bare reference(s) with reFill 2
ओळ ३६:
१४ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ या पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले. आंबेडकर म्हणाले की, "भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभियांत्रिकीचा 'अकोला पॅटर्न'ला यश मिळाले असले तरी ''भारिप'' या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आल्यात." त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारार्ह झाली असल्याने २०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ विलीन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/desh-videsh-news/after-lok-sabha-election-2019-bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-aghadi-says-prakash-ambedkar-1857578/|शीर्षक=भारिप बहुजन महासंघ निवडणुकीनंतर वंचित आघाडीत विलीन होणार: प्रकाश आंबेडकर|दिनांक=2019-03-14|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2019-05-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/election/bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-alliance-says-prakash-ambedkar-643168|शीर्षक=भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा|last=अकोला|पहिले नाव=उमेश अलोणे, एबीपी माझा|दिनांक=2019-03-14|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-05-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/akola/bharip-bahujan-mahasangh-will-merge-vanchit-bahujan-alliance-big-decision-prakash-ambedkar/|शीर्षक=भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय|last=author/online-lokmat|दिनांक=2019-03-14|संकेतस्थळ=Lokmat|ॲक्सेसदिनांक=2019-05-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/a-big-decision-of-prakash-ambedkar-bharip-bahujan-mahasangh-will-merge-with-vanchit-bahujan-alliance-6034113.html|शीर्षक=प्रकाश आंबेडकरांचा Big Decision..भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार|दिनांक=2019-03-14|संकेतस्थळ=divyamarathi|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-05-03}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-47514003|शीर्षक=लोकसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्राचं राजकीय चित्र कसं आहे?|last=टिल्लू|first=रोहन|date=2019-03-10|access-date=2019-03-12|language=en-GB}}</ref>
 
२०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठीच्या जागा वाटपावरुन वंचित बहुजन आघाडी व ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्यात मतभेद झाला आणि सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांची युती तुटली.<ref>{{Cite web|url=https://m.maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/deprivation-mim-alliance-broken/articleshow/71014565.cms|title=वंचित-एमआयएम युती तुटली|date=7 सप्टें, 2019|website=Maharashtra Times}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.timesnowmarathi.com/election/article/vidhansabha-election-2019-prakash-ambedkar-imtiyaz-jaleel-asaduddin-owaisi-maharashtra-election-vanchit-bahujan-aghadi-news-in-marathi/259729|title=वंचित आघाडीत काडीमोडावर शिक्कामोर्तब, जलील वक्तव्याला ओवैसींची पाठिंबा|website=www.timesnowmarathi.com}}</ref>
 
==उमेदवारी==
ओळ ४४:
भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, २०१९ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणूकीत, वंबआ व एआयएमआयएम च्या उमेदवारांना ४१,३२,२४२ (७.६४%) एवढी मते मिळाली होती. वंबआच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या ४७ उमेदवारांना ३७,४३,२०० एवढी मते मिळाली, हे महाराष्ट्रातील एकूण मतांच्या ६.९२% व वंबआ ने उमेदवार लढलेल्या ४७ मतदार संघातील (औरंगाबाद वगळून) मतांच्या ७.०८% होते. महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघात ५,४०,५४,२४५ एवढे एकूण मतदान झाले होते, त्यामध्ये औरगांबाद मतदार संघात ११,९८,२२१ मतदान झाले होते. सर्वाधिक मते मिळवण्यात औरंगाबाद या एका लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी समर्थित एआयएमआयएम पहिल्या स्थानी होती, अकोला या एका मतदार संघात वंबआ दुसऱ्या स्थानी होती तर ४१ मतदार संघात वंबआ तिसऱ्या स्थानी होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://results.eci.gov.in/pc/en/constituencywise/ConstituencywiseS1319.htm?ac=19|शीर्षक=General Election 2019 - Election Commission of India|संकेतस्थळ=results.eci.gov.in|ॲक्सेसदिनांक=2019-05-28}}</ref>
 
लोकनिती-सीएसडीएस संस्थेच्या सर्व्हेक्षणानुसार, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत [[बौद्ध]] धर्मीयांचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीला तर मुस्लिम धर्मीयांचा पाठिंबा काँग्रेसला होता. महाराष्ट्र राज्यातील [[मुस्लिम]] मते ८७% काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला, १२% भाजप-शिवसेना युतीला व १% वंबआ-एआयएमआयएम युतीसह इतर पक्षांना मिळाली. बौद्ध मते ८१% वंचित बहुजन आघाडीला, १२% काँग्रेस आघाडीला, व ७% भाजप-सेना युतीला मिळाली.<ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/mahaelection-87-muslim-behind-the-congress-mim-hits-breakthrough-1567826038.html|title=MahaElection: ८७% मुस्लिम काँग्रेसमागे; आघाडी तुटल्याचा ‘एमआयएम’ला फटका?|website=Divya Marathi}}</ref>
 
==== उमेदवारांची यादी ====
ओळ १४८:
 
=== १४वी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, २०१९ ===
वंचित बहुजन आघाडीने विधानसभेची उमेदवारी देताना [[ओबीसी]], भटके-विमुक्त, [[अनुसूचित जाती]], [[अनुसूचित जमाती]], मुस्लिम व अल्पसंख्य अशा सर्व समाजाला उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी बहुतेक मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूका लढवत आहेत, काही मतदारसंघात उमेदवारांचे कागदोपत्री अर्ज बाद झाले आहेत. या विधानसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीने जाहिर केलेल्या यादीनुसार, पक्षाने [[मराठा]] समाजाचे १८ उमेदवार दिले आहेत. १८ टक्के उमेदवार भटके-विमुक्त (एनटी) जात गटातील दिले असून त्यात बंजारा, वंजारी आणि धनगर या जातींना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. अनुसूचित जातीचे (एससी) ५० उमेदवार (१७ टक्के) दिले आहेत; यापैकी ४२ उमेदवार [[मराठी बौद्ध|बौद्ध]] व ८ उमेदवार चांभार, मोची, मांग आणि ढोर अशा जातीचे आहेत. इतर मागास गट ([[ओबीसी]]) या समाजाचे ३२ उमेदवार (११ टक्के) दिले आहेत, ज्यात हलबा कोष्टी, माळी, सोनार, कुणबी, लेवा पाटील या छोट्या जातींच्या बहुसंख्य उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाने २५ उमेदवार (९%) मुस्लिम धर्मीय दिले आहेत. त्यातही मुस्लिमांतील शिकलगार, धोबी, पटवे अशा मागासवर्गीय जातगटातील उमेदवारांना वंचितने प्राधान्य दिले आहे. अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राज्यात असलेल्या २५ राखीव मतदारसंघांत वंचितने उमेदवार (९ टक्के) दिले आहेत. आदिवासींतील माना, गोंड, गोवारी या लहान जमातींना वंचितने उमेदवारीत प्रतिनिधित्व दिलेले आहे. पक्षाने २५ उमेदवार (९%) धनगर समाजाचे दिले आहेत. वंचितने दोन [[ख्रिस्ती]] (एक [[ईस्ट इंडियन]]), एक [[शीख]], आणि एक [[मारवाडी]] (जैन) उमेदवार दिला आहे. तसेच वंचितने १२ उमेदवार (४ टक्के) या [[महिला]] दिलेल्या आहेत.<ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/buddhist-dhangar-muslim-candidates-preferred-by-vanchit-bahujan-aghadi-125859826.html|title=बौद्ध, धनगर, मुस्लिम उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीकडून पसंती|website=Divya Marathi}}</ref> वंचित बहुजन आघाडीने काही मतदारसंघात एआयएमआयएमच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवलेला आहे, ज्यात औरंगाबाद पूर्व, भायखळा, व कुर्ला मतदारसंघांचा समावेश आहे.
 
==निवडणूक चिन्ह==
ओळ १५८:
 
==जाहीरनामा==
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ६ एप्रिल २०१९ रोजी, वंचित बहुजन आघाडीने [[भारतीय संविधानाची उद्देशिका|भारतीय संविधानाचा सरनामा]] हाच त्यांचा जाहीरनामा असल्याचे सांगितले. या जाहीरनाम्यात वेगवेगळ्या २७ मुद्द्यांवर भर देण्यात आला होता. त्यामध्ये केजी ते पीजी मोफत शिक्षण, [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]ाला भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत आणणे, [[लिंगायत]] समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देणे, तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणे अशी अनेक आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आलेली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/loksabha-2019-pune/kg-pg-education-assures-free-vanchit-bahujan-alliance-181673|शीर्षक=LokSabha2019 : केजी टू पीजी शिक्षण मोफत वंचित बहुजन आघाडीचे आश्‍वासन ; जाहीरनामा प्रसिद्ध|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-04-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/pune/our-manifesto-code-constitution-deprived-bahujan-lead/|शीर्षक=संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा : वंचित बहुजन आघाडी|last=author/online-lokmat|दिनांक=2019-04-06|संकेतस्थळ=Lokmat|ॲक्सेसदिनांक=2019-04-08}}</ref> महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ऑक्टोबर २०१९ मध्ये, वंचित बहुजन आघाडीने आपला डिजीटल जाहिरनामा प्रसिद्ध केला, ज्यात "[[भारतीय संविधानाची उद्देशिका|भारतीय संविधानाचा सरनामा]] हाच आमचा जाहीरनामा" असल्याचे सांगितले.<ref>{{Cite web|url=https://www.jahirnama.vanchitbahujanaaghadi.org/|title=जाहीरनामा वंचित बहुजन आघाडी|website=www.jahirnama.vanchitbahujanaaghadi.org}}</ref>
 
== निवडणुका ==