"धम्मचक्र प्रवर्तन दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १९:
=== औरंगाबाद ===
[[औरंगाबाद]] शहरात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]] जवळ असलेल्या [[औरंगाबाद लेणी]] परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. येथे शहरासह [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद जिल्ह्यातील]] बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. धम्म ध्वजारोहण, अन्नदान, रक्तदान, समुपदेशन, पुस्तक प्रदर्शन यासारखे विविध उपक्रम राबवले जातात.
 
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध लेणी परिसरात विविध कार्यक्रम सुद्धा घेण्यात येतात. सकाळी धम्म ध्वजारोहण कार्यक्रम होतो, त्यानंतर भिक्खुंच्या उपस्थितीत महापरित्राण पाठ आणि दुपारी भोजनदान करण्यात येते. देश-विदेशातील भिक्खू संघ धम्म प्रवचन देतात, २२ प्रतिज्ञांचे पठण घेतात. तसेच इच्छुक उपासकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात येते. शहरातील लोकप्रतिनिधी व अधिकारी अभिवादन कार्यक्रमाला उपस्थिती राहतात. [[भीमगीत|बुद्धभीम गीतांचे]] कार्यक्रम सादर होतात. रक्तदान शिबिर राबवण्यात येतात. दिवसभरात लाखो धम्म उपासक-उपासिकांची अभिवादनासाठी गर्दी होते. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो', नमो बुद्धाय, आणि '[[जय भीम]]'चा जयघोष केला जातो. धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त विद्यापीठ आणि बौद्ध लेणी परिसरात पुस्तकांचे अनेक स्टॉल थाटण्यात येतात.
 
=== अकोला ===