"धम्मचक्र प्रवर्तन दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
[[चित्र:Dikshabhoomi on 'Dhamma Chakra Pravartan Din' (Mass Conversion Ceremony Day) and 14 October.jpg|thumb|right|300px|धम्मचक्र प्रवर्तन दिन - मोठ्या संख्येने होणारी धम्म परिवर्तने]]
'''धम्मचक्र प्रवर्तन दिन''' ('''धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन''') हा प्रमुख बौद्ध सण असून तो भारतात साजरा केला जातो. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी '[[विजयादशमी|अशोक विजयादशमी]]' व [[ऑक्टोबर १४|१४ ऑक्टोबर]] रोजी [[दीक्षाभूमी]], नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील लक्षावधी आंबेडकर अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूर मुक्कामी येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या ५ लाख अनुयायांसोबत [[नवयान]] बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र आंबेडकरांनी गतिमान करत "धम्मचक्र प्रवर्तन" केले; तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा जातो. "धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन" असेही या सणाला म्हटले जाते.
२ आॅक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशातील अनुयायांची १० लाखांपेक्षा अधिक गर्दी होती. १९५७ पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याचे केंद्र आहे. दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेटी देतात, ज्यात कामठीचे ड्रॅगन पॅलेस, बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय, विविध ठिकाणी समाविष्ठ होतात.
== इतिहास ==
|