"राज ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
स्वराज नाही स्वरराज आहे
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ६९:
* ही राजभाषा असे (राज ठाकरे यांच्या निवडक भाषणांचा हा संग्रह, संपादक - ज्ञानेश महाराव आणि प्रवीण टोकेकर).
* मुक्त पत्रकार कीर्तिकुमार शिंदे यांनी संपादित केलेले ‘दगलबाज राज’ हे पुस्तक
* ठाकरे विरुद्ध ठाकरे : उद्धव, राज आणि त्यांच्या सेनांच्या सावल्या (मूळ इंग्रजी लेखक -धवल कुलकर्णी, मराठी भा़षांतर - डॉ. सदानंद बोरसे , शिरीष सहस्रबुद्धे)
 
जेट एअरवेजमधून जेव्हा अनेक मराठी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले तेव्हा हे सगळे कामगार राज ठाकरे यांना भेटले व राज ठाकरेंनी पुन्हा त्या कामगारांना कामावर रुजू करून घ्यायला लावले.
"https://mr.wikipedia.org/wiki/राज_ठाकरे" पासून हुडकले