"संगणक नेटवर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →top खूणपताका: सुचालन साचे काढले |
No edit summary |
||
ओळ १:
==<big>[[संगणक नेटवर्क]]</big>==
[[File:Computernetworkdemo.gif|thumb|Computernetworkdemo]]
संगणक नेटवर्किंग संबंधित काही संज्ञांचे अर्थ समजून घेणे
[[File:Networkterm.png|thumb|कॉम्प्यूटर नेटवर्क Computer Network]]
<big>'''सामान्य नेटवर्किंग टर्म'''</big>
ओळ ९:
* नेटवर्क मधील प्रत्येक उपकरणाला नोड म्हणतात.
* हे नोड एखादा
--------
==<big>''' होस्ट -Host:'''</big>==
[[File:Hostfor.png|thumb|होस्ट Host]]
* नेटवर्क होस्ट हे नेटवर्कला जोडलेले एक
* नेटवर्क होस्ट
--------
==<big>''' नेटवर्क इंटरफेस कार्ड - Network Interface Card (NIC):'''</big>==
[[File:Nicdlink.jpg|thumb|नेटवर्क इंटरफेस कार्ड - Network Interface Card (NIC)]]
नेटवर्क इंटरफेस कार्ड
--------
==<big>''' नेटवर्क ऑपरेटिंग
[[File:Nos.jpg|thumb|नेटवर्क ऑपरेटिंग
*
*
--------
==<big>''' लोकल एरिया नेटवर्क LAN (Local Area Network):'''</big>==
[[File:LANtopo.jpg|thumb|LANtopo]]
* लोकल एरिया नेटवर्क (लॅन) हे
--------
==<big>'''वाइड एरिया नेटवर्क (वॅन)- WAN (Wide Area Network):'''</big>==
[[File:WAN1.jpg|thumb|WAN1]]
* वाइड एरिया नेटवर्क (वॅन) मध्ये व्यापक क्षेत्र
--------
==<big>'''प्रोटोकॉल -Protocol:'''</big>==
प्रोटोकॉल हा
--------
==<big>''' इंटरनेट प्रोटोकॉल- IP (Internet Protocol):'''</big>==
* इंटरनेट प्रोटोकॉल हा इंटरनेट प्रोटोकॉल
* याचे
--------
==<big>''' ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल- TCP (Transmission Control Protocol):'''</big>==
* ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल
*
--------
==<big>'''
[[File:File-Transfer-Protocol.png|File-Transfer-Protocol]]
--------
==<big>'''11) डोमेन नेम सिस्टीम -DNS (Domain Name System):'''</big>==
[[File:Domain-name-system.jpg|thumb|डोमेन नेम सिस्टीम -DNS (Domain Name System)]]
* डोमेन नेम
* डीएनएस ही इंटरनेट डोमेन आणि होस्टनेमला त्यांच्या
* डीएनएस
--------
=='''<big>कॉम्यूटर नेटवर्क</big>'''==
[[File:Computernetworkdemo.gif|thumb|कॉम्प्यूटर नेटवर्क]]
*
*
--------
==<big>'''नेटवर्किंग फायदे'''</big>==
* वापरकर्ते नेटवर्कच्या इतर वापरकर्त्यांसह संप्रेषण (ईमेल पाठवणे, गप्पा करणे, संदेश पाठवणे)
* विविध प्रकारची कामे करण्यासाठी नेटवर्कशी वेगवेगळ्या प्रकारचे संगणक जोडले जाऊ शकतात.
* नेटवर्कवर वापरकर्त्यांना जोडणे केवळ
* नवीन उपकरणे नेटवर्कशी जोडली जाऊ शकतात आणि नेटवर्कपासून डिस्क
* डेटा
* वापरकर्त्यांना नेटवर्कवरील हार्ड
* संसाधने (प्रिंटर, स्कॅनर) नेटवर्कवर
* यामुळे एखाद्या यंत्रातील आवश्यक अशा साधनांची संख्या कमी होते.
* बॅक-अप आणि व्हायरस-चेकिंगसारख्या नियमित
* संपूर्ण
* एकापेक्षा जास्त प्रतींची गरज कमी करून ॲप्लिकेशन्स सर्व्हरवर साठवून ठेवता येऊ शकतात.<ref name="Pelkey-Dalal">{{cite book |last1=Pelkey |first1=James L. |title=Entrepreneurial Capitalism and Innovation: A History of Computer Communications, 1968-1988 |date=2007 |chapter=Yogen Dalal |url=http://www.historyofcomputercommunications.info/Individuals/abstracts/yogen-dalal.html |accessdate=5 September 2019}}</ref>
==<big>'''नेटवर्कचे वर्गीकरण: Types of Networks:'''</big>==
साधारणपणे नेटवर्कचे वर्गीकरण त्यांच्या भौगोलिक
==<big>'''1) लोकल एरिया नेटवर्क - LAN (Local Area Network):'''</big>==
[[File:LANtopo.jpg|thumb|LANtopo]]
* लोकल एरिया नेटवर्क (लॅन) हे घर, शाळा, प्रयोगशाळा, किंवा एकाच इमारतीतील कार्यालय अशा मर्यादित परिसरातील
* लॅन हा अंतिम वापरकर्त्यांच्या दरम्यान संसाधने शेअर करण्याचा एक उपयुक्त मार्ग
* प्रिंटर,
* लॅन हे
* ईथरनेट हे सर्वात लोकप्रिय लोकल एरिया नेटवर्किंग प्रोटोकॉल
--------
==<big>'''2) मेट्रोपॉलीटन एरिया नेटवर्क - MAN (Metropolitan Area Network):'''</big>==
[[File:Manetworkfinal.jpg|thumb|Manetworkfinal]]
*
*
*
--------
==<big>'''3) वाइड एरिया नेटवर्क- WAN (Wide Area Network):'''</big>==
[[File:WAN1.jpg|thumb|WAN1]]
* वाइड एरिया नेटवर्क (वॅन) मध्ये व्यापक क्षेत्र
*
--------
=='''<big>संगणक नेटवर्क टोपोलॉजी (
[[File:Common-network-topologies-diagram.png|thumb|कॉम्प्युटर नेटवर्क टोपॉलॉजी]]
* नेटवर्क टोपोलॉजी हे नेटवर्कच्या व्यवस्थेचे वर्णन आहे, जोडणीच्या ओळींतून विविध नोड्स (प्रेषक आणि प्राप्तकर्ता) जोडणे.
* नेटवर्क टोपॉलॉजी ही एक
-----
=='''<big>संगणक नेटवर्क टोपोलॉजीचे (नेटवर्क टोपॉलॉजीचे) खालील मूलभूत प्रकार आहेत:</big>'''==
[[File:Topology.gif|thumb|
=='''<big>1) पॉइंट-टू-पॉईंट (Point-to-point):</big>'''==
[[File:Point-to-point-network-topology.png|thumb|Point-to-point networks]]
*
* मोडेमद्वारा दोन
-----
=='''<big>2) बस टोपॉलॉजी (Bus Topology):</big>'''==
Line १२१ ⟶ १२०:
'''<big>फायदे (Advantages)-</big>'''
* बस टोपॉलॉजी कमी खर्चिक आहे.
* याचा वापर करणे आणि
* यात एक
* या नेटवर्कचा विस्तार करणे सोपे आहे.
'''<big>तोटे (Disadvantages)-</big>'''
Line १३० ⟶ १२९:
=='''<big>3) स्टार नेटवर्क (Star Topology):</big>'''==
[[File:Star Topology.gif|thumb|Star Topology]]
* स्टार नेटवर्कमध्ये सर्व नोड्ज हे एका केंद्रीय उपकरणाला जोडलेले असतात
* हे केंद्रीय उपकरण सर्व्हरचे काम करते तर इतर नोड्ज हे क्लायंटचे काम करतात.
* यातील सर्व संवाद हा केंद्रीय उपकरणातून होतो.
Line १४६ ⟶ १४५:
[[File:Ring Topology.gif|thumb|Ring Topology]]
* रिंग बस टोपॉलॉजीमध्ये प्रत्येक नोड हा इतर दोन नोड्जना जोडलेला असतो आणि अशा प्रकारे एक सर्क्युलर नेटवर्क तयार होते.
* यातील नोड हा, जोपर्यंत पॅकेट त्याच्या अंतिम गंतव्य स्थानापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत
'''<big>फायदे (Advantages)-</big>'''
* हा क्षमतेपेक्षा जास्त काम करू शकतो, पण असे झाल्यास याचा वेग मंदावतो.<br>
* सेंट्रल होस्टचा वापर केल्याने खर्च कमी होतो.
'''<big>तोटे (Disadvantages)-</big>'''
* यातील कोणत्याही नोडचे अपयश हे संपूर्ण नेटवर्क प्रभावित करते.
* एखादा नोड काढण्यासाठी किंवा जोडण्यासाठी संपूर्ण नेटवर्क बंद करावे लागते.
-----
ओळ १५९:
[[File:Mesh Tolology.gif|thumb|Mesh Tolology]]
* मॅश टोपोलॉजी ही अशा नेटवर्क टोपोलॉजीचा वापर करते, की जीत प्रत्येक नोड (ज्यांना मॅश नोड म्हणतात) हा नेटवर्कमध्ये डाटा ईले करतो.
* या प्रकारात होस्ट हा
* या टोपॉलॉजीतले सर्व नोड्ज नेटवर्कमध्ये डेटा वितरणासाठी सहकार्य करतात.<ref name="rfc1035">{{IETF RFC|1035}}, "Domain names – Implementation and Specification", P. Mockapetris (November 1987)</ref> and [[Dynamic Host Configuration Protocol|DHCP]] to ensure that the equipment on the network has a valid IP address.<ref>{{cite book |last=Peterson |first=L.L. |last2=Davie |first2=B.S. |year=2011 |url=https://books.google.com/books?id=BvaFreun1W8C&pg=PA372&lpg=PA372 |title=Computer Networks: A Systems Approach |page=372 |edition=5th |publisher=Elsevier |isbn=978-0-1238-5060-7}}</ref>
ओळ १६५:
'''<big>फायदे (Advantages)-</big>'''
मेश टोपॉलॉजीच मुख्य फायदा म्हणजे जरी एखादी केबल जरी ब्रेक झाली तरी यातील ट्रॅफिक
'''<big>तोटे (Disadvantages)-</big>'''
* यात अनेक पाथवेंचा वापर असल्याने याला अतिरिक्त केबलिंग आणि नेटवर्क इंटरफेसची आवश्यकता भासते.
ओळ १७७:
[[File:Tree Topology.png|thumb|Tree Topology]]
* ट्री टोपॉलॉजी मूलतः बस टोपॉलॉजी आणि स्टार टोपॉलॉजी
* ही टोपॉलॉजी नेटवर्कला अनेक लेव्हल्स/लेयर्समध्ये विभाजित करते.
* यात रूट नोड, इंटमीजिएट नोड आणि अल्टिमेट नोड यांचा समावेश असतो.
* ही संरचना हायरार्किकल प्रकारात असते आणि आणि कोणत्याही
* या नेटवर्कचे उत्तम उदाहरण म्हणजे केबल टीव्ही तंत्रज्ञान.
* इतर उदाहरणे म्हणजे डायनामिक ट्री वर आधारित लष्करी, खाणकाम आणि अन्य मोबाईल ॲप्लिकेशन्स..<ref name="Pelkey-6.9">{{cite book |last1=Pelkey |first1=James L. |title=Entrepreneurial Capitalism and Innovation: A History of Computer Communications, 1968-1988 |date=2007 |chapter=6.9 {{ndash}} Metcalfe Joins the Systems Development Division of Xerox 1975-1978 |url=http://www.historyofcomputercommunications.info/Book/6/6.9-MetcalfeJoinsSystemsDevelopmentDivisionXerox75-78.html |accessdate=5 September 2019}}</ref>
'''<big>फायदे (Advantages)-</big>'''
* यातील सेकंडरी नोड्ज हे सेंट्रल नोडला अधिक उपकरणे जोडण्याची परवानगी
* उपकरणांशी पॉईंट टू पॉईंट कनेक्शन.
* नेटवर्कचे विविध स्तर मॅनेज करायला सोपे आहेत, आणि म्हणून दोष ओळखणे अधिक सोपे होते.
ओळ २०४:
* लवचिकता आहे.
'''<big>तोटे (Disadvantages)-</big>'''
* मोठे नेटवर्क बनविताना फार
* हा नेटवर्क बनविताना फार महाग पडतो.
|