"वंचित बहुजन आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४९:
वंचित बहुजन आघाडीने विधानसभेची उमेदवारी देताना ओबीसी, भटके-विमुक्त, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मुस्लिम व अल्पसंख्य समाजाला प्राधान्य दिले आहे. 
 
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी बहुतेक मतदार संघात वंचित बहुजन आघाडीनेआघाडीचे जाहिरउमेदवार केलेल्यानिवडणूका २८८लढवत उमेदवारांच्याआहेत, यादीतकाही मतदारसंघात उमेदवारांचे कागदोपत्री अर्ज बाद झाले आहेत. या विधानसभा निवडणूकीत पक्षाने [[मराठा]] समाजाचे १८ उमेदवार दिले आहेत. १८ टक्के उमेदवार भटके-विमुक्त (एनटी) जात गटातील दिले असून त्यात बंजारा, वंजारी आणि धनगर या जातींना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. अनुसूचित जातीचे (एससी) ५० उमेदवार (१७ टक्के) आहेत; यापैकी ४२ उमेदवार [[मराठी बौद्ध|बौद्ध]] समाजाचे आहेत. तर ८ उमेदवार हे चांभार, मोची, मांग आणि ढोर अशा जातीचे आहेत. इतर मागास ([[ओबीसी]]) गटाला वंचितने चांगले प्रतिनिधित्व दिले असून वंचितच्या यादीत ३२ उमेदवार (११ टक्के) ओबीसी आहेत. त्यात हलबा कोष्टी, माळी, सोनार, कुणबी, लेवा पाटील या छोट्या जातींच्या बहुसंख्य उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाने २५ उमेदवार (९%) मुस्लिम धर्मीय दिले आहेत. त्यातही मुस्लिमांतील शिकलगार, धोबी, पटवे अशा मागासवर्गीय जातगटातील उमेदवारांना वंचितने प्राधान्य दिले आहे. अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राज्यात असलेल्या २५ राखीव मतदारसंघांत वंचितने उमेदवार (९ टक्के) दिले आहेत. आदिवासींतील माना, गोंड, गोवारी या लहान जमातींना वंचितने उमेदवारीत प्रतिनिधित्व दिलेले आहे. पक्षाने २५ उमेदवार (९%) धनगर समाजाचे दिले आहेत. वंचितने एक ख्रिस्ती, एक [[शीख]], एक [[ईस्ट इंडियन]] आणि एक [[मारवाडी]] उमेदवार दिला आहे. तसेच वंचितने १२ उमेदवार (४ टक्के) या [[महिला]] दिलेल्या आहेत.<ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/buddhist-dhangar-muslim-candidates-preferred-by-vanchit-bahujan-aghadi-125859826.html</ref> वंचित बहुजन आघाडीने काही मतदारसंघात एआयएमआयएमच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवलेला आहे, ज्यात औरंगाबाद पूर्व, भायखळा, व कुर्ला मतदारसंघांचा समावेश आहे.
 
==निवडणूक चिन्ह==