"सुजात आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ५१:
== विचार व टिका-टिपणी ==
* २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत [[शिवसेना]] पक्षाने [[आदित्य ठाकरे]] यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदाकर म्हणून पुढे केल्यानंतर सुजात यांनी त्यांच्यावर टिका केली. ते म्हणाले की, "मुंबईची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आजपर्यंत कधीही मुंबईकरांसाठी रस्त्यावर न आलेले आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून मिरवत आहेत. मुंबईमध्ये रस्त्यांची बिकट अवस्था आहे, शिवसेना मात्र [[उत्तर प्रदेश]]ातल्या [[राममंदिर]]ाबद्दल बोलत आहे. आजवर कधीही आदित्य ठाकरे रस्त्यावर दिसले नाहीत. ते थेट [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]] होण्याचे स्वप्न पाहत आहेत." "शिवसनेचे नेतेमंडळी राममंदिर बांधू असे सांगत फिरतात. मात्र ज्यांना [[औरंगाबाद]] सारख्या शहरातील कचराच्या प्रश्न सोडवता आला नाही, ते काय राममंदिर बांधणार." अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली.
== संदर्भ ==
|