"सुजात आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''सुजात प्रकाश आंबेडकर''' (जन्म: १९९५) हे एक भारतीय कार्यकर्ता, पत्रकार व राजकारणी आहेत. ते [[प्रकाश आंबेडकर]] यांचे पुत्र व [[डॉ. बाबासाहेब अांबेडकर]] यांचे पणतू आहेत. सुजात हे [[वंचित बहुजन आघाडी]] या राजकीय पक्षाचे युवानेते<ref>https://www.esakal.com/vidarbha/sujat-ambedkar-said-help-underprivileged-save-democracy-216102</ref> आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते<ref>https://m.lokmat.com/nashik/politics-overcome-education-job-issues-sujat-ambedkar/</ref> आहेत. सध्या ते [[वंचित बहुजन आघाडी]]च्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. राज्यातील तरुण कार्यकर्त्यांचे नेटवर्कही ते हाताळत आहेत.<ref>https://m.youtube.com/watch?v=JEpEGBjs010</ref>
 
==वैयक्तिक जीवन==
सुजात आंबेडकरांचा जन्म १९९५ साली झाला. त्यांचे वडील [[प्रकाश आंबेडकर]] व आई अंजली आंबेडकर आहे. सुजात आपल्या आईवडीलांचे एकुलते अपत्य आहे. ते [[बौद्ध धर्म]]ीय आहेत.
 
==शिक्षण==
सुजात आंबेडकर अवघ्याहे २४ वर्षांचे आहेत. [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ातून त्यांनी [[राज्यशास्त्र]]ात पदवी घेतली आले. त्यानंतर [[चेन्नई]]च्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून त्यांनी पत्रकारितेची पदविका (डिप्लोमा) प्राप्त केली.<ref>https://m.youtube.com/watch?v=JEpEGBjs010</ref> जेएनयूचा विद्यार्थी नेता [[कन्हैया कुमार]] यांच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात सुजात आणि त्यांच्या समर्थकांनी देशविरोधी घाेषणा दिल्याचा आरोप महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केला होता. त्यावर सर्व स्तरांतून मोठी टीका झाली होती. त्यानंतर महाविद्यालयाच्या ते पत्र मागे घेतले. तेव्हा सुजात आंबेडकर चर्चेत आले होते.<ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-HDLN-launch-of-prakash-ambedkars-son-sujath-5838382-NOR.html</ref>
 
== पत्रकारिता ==