"सुजात आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
||
ओळ ११:
महाराष्ट्रातील २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत [[प्रकाश आंबेडकर]] अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून उभे राहिले होते. वडीलांच्या प्रचार करण्यासाठी सुजातने महिनाभर सोलापूर मतदारसंघात प्रचारकार्य केले होते.<ref>https://m.lokmat.com/solapur/prakash-ambedkar-will-contest-solapur-i-will-stay-thirty-days-sujath-ambedkar/</ref>
सुजात आंबेडकर हे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते आहेत. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातील विविध वसाहतीत मतदारांच्या भेटी घेण्यावर भर देण्यात आला आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून २३ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत विजयी संकल्प संवाद घेण्यात आला.<ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/sad-for-the-disadvantaged-bahujan-front-youth/articleshow/71316710.cms</ref>
== संदर्भ ==
|