सुजात आंबेडकर अवघ्या २४ वर्षांचे. [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ातून त्यांनी [[राज्यशास्त्र]]ात पदवी घेतली आले. फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतरत्यानंतर [[चेन्नई]]च्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून त्यांनी पत्रकारितेचापत्रकारितेची पदविका (डिप्लोमा) केलाप्राप्त केली.<ref>https://m.youtube.com/watch?v=JEpEGBjs010</ref> जेएनयूचा विद्यार्थी नेता [[कन्हैया कुमार]] यांच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात सुजात आणि त्यांच्या समर्थकांनी देशविरोधी घाेषणा दिल्याचा आरोप महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केला होता. त्यावर सर्व स्तरांतून मोठी टीका झाली होती. त्यानंतर महाविद्यालयाच्या ते पत्र मागे घेतले. तेव्हा सुजात आंबेडकर चर्चेत आले होते.