"विजू खोटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q7929362
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = ३० सप्टेंबर २०१९
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
ओळ २८:
| तळटिपा =
}}
 
विजू खोटे (जन्म : १७ डिसेंबर १९४१; मृत्यू : ३० सप्टेंबर २०१९) हे हिंदी चित्रपटांतून काम करणारे मराठी अभिनेते होते. त्यांनी ४४०पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून कामे केली होती.
 
==कुटुंब==
अभिनेत्री [[शुभा खोटे]] ही विजू खोटेंची बहीण. 'झाँसी की रानी'त ज्यांनी काम केले होते ते नंदू खोटे हे त्यांचे वडील आणि [[दुर्गा खोटे] ही त्यांची आजी. विजया खोटे-मेहता ही आई.
 
 
 
==विजू खोटे यांचे प्रसिद्ध उद्गार==
"सरदार मैने आपका नमक खाया है ('शोले' चित्रपटातला काल्या डाकू.).
 
" गलतीसे मिस्टेक हो गया" ('अंदाज अपना अपना' मधला राॅबर्ट)
 
 
 
 
 
 
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विजू_खोटे" पासून हुडकले