"अजित पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
No edit summary |
||
ओळ ५२:
}}{{बदल}}
'''{{लेखनाव}}''' (
<br />
== विशेष माहिती ==
==बालपण व शिक्षण==
अजित पवार
==कारकीर्द==
अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली.
पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते.
==अन्य पदे==
# विश्वस्त : विद्या प्रतिष्ठान, बारामती
# संचालक: छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता.इंदापूर, जिल्हा, पुणे
Line ७६ ⟶ ८०:
# माजी संचालक : महानंद
# माजी संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई
# अध्यक्ष : पुणे जिल्हा
# अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक – डिसेंबर, इ.स. १९९८ ते ऑक्टोबर, इ.स. १९९९
# अध्यक्ष : महाराष्ट्र राज्या कबड्डी असोसिएशन – सप्टेंबर इ.स. २००५ ते मार्च २०१३
Line ९२ ⟶ ९६:
# उप मुख्यमंत्री,(वित्त व नियोजन, ऊर्जा) - नोव्हेंबर, इ.स. २०१० ते सप्टेंबर इ.स.२०१२.
# उप मुख्यमंत्री(वित्त व नियोजन, ऊर्जा) - डिसेंबर इ.स. २०१२ ते इ.स. सप्टेंबर २०१४.{{संदर्भ हवा}}
==खासदारकी, आमदारकी व मंत्रिपदे==
१९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.
अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असे सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.
१९९५ साली महाराष्ट्रात (भाजप+शिवसेना) या युतीचे सरकार आले. त्यानंतर १९९९ साली पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले.
महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोंबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
२००४ साली आघाडी सरकार (काँग्रस + राष्ट्रवादी काँग्रॆस + इतर) पुन्हा सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते. २००४ साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.
==आमदारकीचा राजीनामा==
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अर्थिक घोटाळ्याला ते जबाबदार असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. सक्त वसुली संचालनालय (Enforcement Directorate) या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात करणार त्यापूर्वीच अजित पवार यांनी २७ सप्टेंबर २०१९ रोजी आमदारकीचा राजीनामा दिला.
{{विस्तार}}
|