"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
No edit summary |
||
ओळ १:
'''मी टू''' ही चळवळ कोणत्याही अर्थात सर्व क्षेत्रांत, कार्यालयीन वातावरणात अथवा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात प्रथम ट्विटरद्वारे #मीटू असा हॅशटॅग वापरून, आवाज उठवण्यासाठी सुरू झालेली मोहीम आहे.
==मी टू मोहिमेची सुरुवात==
५ ऑक्टोबर २०१७ रोजी [[
१२ ऑक्टोबर २०१७ रोजी
१६ ऑक्टोबर २०१७ रोजी अलिसा मिलानो या अभिनेत्रीने [[ट्विटर]] या संकेतस्थळावर #MeToo हा हॅशटॅग वापरून तिने
या नंतर अनेक [[अभिनेत्री]] आणि सामान्य स्त्रियांनी #मीटू वापरून आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या सांगितल्या तसेच न्याय मागितला.
१८ ऑक्टोबर २०१७ ला ऑलिम्पिक
२९ ऑक्टोबर २०१७ रोजी
==मी टू ची निर्माती==
ट्विटर संकेत स्थळावर जरी आलीस मिलानो हिने #मी टू चा वापर प्रचलित केला असला तरी हे शब्द लैंगिक शोषणासंदर्भात वापरण्याचे श्रेय [https://en.wikipedia.org/wiki/Tarana_Burke तराना बर्क] या स्त्री हक्क कार्यकर्तीला जाते. १९९७ साली एका तेरा वर्षाच्या लैंगिक शोषणाची शिकार बनलेल्या मुलीशी त्या बोलत होत्या. "तिला कसा प्रतिसाद द्यावा हेच मला सुचत नव्हते. 'मी सुद्धा ' अशा अत्याचाराची शिकार आहे हे सुद्धा मी तिला सांगू शकले नाही. अनेक वर्ष हा प्रसंग माझ्या मनात घर करून राहिला."
Line २५ ⟶ २३:
==भारतामध्ये मी टू मोहीम==
सप्टेंबर २०१८ मध्ये अभिनेत्री [[तनुश्री दत्ता]] हिने झूम टी व्ही या दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेते [[नाना पाटेकर]] यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. २००९ मध्ये हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी नाना पाटेकर यांनी असभ्य वर्तन करून त्रास दिल्याचा आरोप तनुश्री दत्ता हिने केला.
या आरोपानंतर भारतातील अनेक क्षेत्रात काम करणार्या महिलांनी त्यांच्या विरुद्ध झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या जाहीर करण्यासा सुरुवात केली. ▼
▲या आरोपानंतर भारतातील अनेक क्षेत्रात काम
[[आलोक नाथ|आलोकनाथ]] या चरित्र अभिनेत्याविरुद्ध त्यांच्या एका चित्रपटाच्या निर्मातीने, विनता नंदा यांनी बलात्काराचे आरोप केले आहेत<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/police-complaint-against-alok-nath-sexual-assault-5406338/|शीर्षक=Vinta Nanda files police complaint against Alok Nath|date=2018-10-18|work=The Indian Express|access-date=2018-10-22|language=en-US}}</ref>. ही घटना सुमारे १९ वर्षापूर्वी झाली होती. ▼
▲[[आलोक नाथ|आलोकनाथ]] या चरित्र अभिनेत्याविरुद्ध त्यांच्या एका चित्रपटाच्या निर्मातीने, विनता नंदा यांनी
भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व प्रख्यात पत्रकार [[एम.जे. अकबर|एम. जे. अकबर]] यांच्याही विरुद्ध तुशिता पटेल या पत्रकार महिलेने असे आरोप केल्यावर अनेक इतरही महिला पत्रकार पुढे आल्या.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://scroll.in/article/898460/mj-akbar-stop-with-the-lying-you-sexually-harassed-me-too-your-threats-will-not-silence-us|शीर्षक=MJ Akbar, stop with the lying. You sexually harassed me too. Your threats will not silence us|last=Patel|first=Tushita|work=Scroll.in|access-date=2018-10-22|language=en-US}}</ref>. [https://www.ndtv.com/india-news/mj-akbar-accused-of-sexual-harassment-by-another-woman-says-he-opened-door-in-his-underwear-1933115 आरोपांच्या या गदारोळात] एम. जे. यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा १७ ऑक्टोबर २०१८ रोजी दिला.
विनोद दुवा या ज्येष्ठ पत्रकाराविरुद्धही अशाच प्रकारचे आरोप केले गेले आहेत.
==भारतातल्या मीटू चळवळीची २०१९सालची स्थिती==
एक वर्षात भारताती मीटू चळवळ मरणासन्न झाली. [[नाना पाटेकर]], गौरांग दोशी, विकास बहल, सुभाष कपूर, [[अन्नू मलिक]], साजिद खान, [[आलोकनाथ]], रजत कपूर, सुभाष घई, [[कैलाश खेर]], राजकुमार हिरानी, यांना मीटू चळवळ जेव्हा जोरात होती तेव्हा काही कामे मिळत नव्हती. ती मिळणे सुरू झाले.
[[नाना पाटेकर]] यांच्या बाबतीत मुंबई पोलिसांनी कोर्टाला 'चौकशी बंद'चा रिपोर्ट सादर केला. तनुश्री दत्ता परदेशात जिथे होती, तिथे निघून गेली. जेव्हाजेव्हा भारतात येते तेव्हातेव्हा पत्रकारांना 'मी शेवटपर्यंत लढणार आहे'ची बातमी देऊन परत जाते.
ज्या गौरांग दोशीवर फ्लोरा सैनीने आरोप केले होते, त्याला [[अबू धाबी]]च्या शाही फॅमिलीकडून मोठी गुंतवणूक मिळाली.
२०१९ सालच्या सुरुवातीलाच 'सुपर 30' चित्रपट ज्या कंपनीने बनवला तिने 'अंतर्गत चौकशी चालू आहे'चा बहाणा करून दिग्दर्शक विकास बहाल याला 'क्लीन चिट' दिली.
[[आमिर खान]]सारख्या बड्या चित्रपट निर्मात्याने सुभाष कपूरला आपल्या चित्रपटांत घेतले आहे.
[[आमिर खान]]च्या कृतीचा परिणाम असा झाला की मीटूचे सर्वात गंभीर आरोप ज्याच्यावर आहेत तो [[अन्नू मलिक]] याच्यासाठी 'लाॅबीइंग' सुरू झाले. त्याला संगीत स्पर्धांमध्ये परत आणण्यात आले. [[अन्नू मलिक]]वर कोणत्याही कोर्टात दावा उभा न झाल्याचे या स्पर्धांच्या आयोजकांनी दाखवून दिले.
साजिद खानवर तीन अभिनेत्रींनी आरोप केले होते. त्याचे पुन:स्थापन करण्यावे प्रयत्न चालू आहेत. या प्रयत्नांची सुरुवात तमन्ना भाटियापासून झाली. [[चंकी पांडे]]नेही त्याला 'क्लीन चिट' दिली. जाॅन अब्राहम साजिद खानच्या एका चित्रपटाची निर्मिती करीत आहे.
[[सुभाष घई]] हे [[जॅकी श्राॅफ]] आणि [[अनिल कपूर]] यांच्याबरोबर 'रामचंद किशनचंद' नावाचा चित्रपट बनवत आहेत.
[[कैलाश खेर]] हे सरकारी कार्यक्रमांतून गाणी गात आहेत.
[[राजकुमार हिरानी]] 'मुन्नाभाई' मालिकेला तिसरा चित्रपट बनवण्यात दंग आहेत.
बाकी आरोपींचे वकील रेंगाळत चाललेल्या कोर्टांच्या कारवायांनंतर आरोपींची सोडवणूक करण्याच्या बेतात आहेत. .
== संदर्भ ==
|