"हिंदू कोड बिल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
टंकनदोष सुधरविला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ३०:
देशातील महिलांच्या हक्कांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बील' तयार करून ते संसदेत सादर केले. प्रतिगामी विचारांच्या हिंदू सभासदांनी त्याला विरोध केल्यामुळे ते संमत होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी दि. २५ सप्टेंबर १९५१ ला मा. पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडे राजीनामा पाठविला. त्यात त्यांनी लिहिले, ‘हिंदू कोड बीलाचा खून झाल्यामुळे मी राजीनामा देत आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=डॉ. भीमराव आंबेडकर, खंड १० कालखंड १९४७ ते १९५२|last=खैरमोडे|first=चांगदेव भगवान|publisher=सुगावा प्रकाशन, दुसरी आवृत्ती|year=ऑगस्ट २०००|isbn=|location=पुणे|pages=१०९}}</ref>त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी मंत्रीपदाचा त्याग केला. सत्तेपेक्षा महिलांना हक्क मिळणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. त्यांनी सत्तेसाठी तत्त्व सोडले नाहीत, तर तत्त्वासाठी सत्तात्याग केला.
==हे सुद्धा पहा==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
==बाह्य दुवे==
* [https://m.youtube.com/watch?v=bN9kPv0Dro8 राजकीय नेते आंबेडकर : - हिंदू कोड बिल]
|