"खय्याम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
No edit summary |
||
ओळ ३७:
}}
'''खय्याम''' (जन्म : रहोन-पंजाब, १८ फेब्रुवारी १९२७; मृत्यू : मुंबई, १९ ऑगस्ट २०१९) हे भारतीय चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते.. पंजाबमध्ये जन्मलेल्या खय्याम यांचे पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी असे होते. १९५३ मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या वेळी लेखक झिया सरहदी यांनी त्यांना ‘खय्याम’ या नावाने कारकिर्दीला नव्याने सुरुवात करण्याचे सुचविले.<ref name="loks_अंदा">{{Cite websantosh | शीर्षक = अंदाज -ए-खय्याम | अनुवादित शीर्षक = | लेखक = जयंत टिळक | काम = Loksatta | दिनांक = 18 फेब्रुवारी 2018 | ॲक्सेसदिनांक = 14-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/lekha-news/articles-in-marathi-on-indian-musical-composer-mohammed-zahur-khayyam-1633305/ | भाषा = Marathi | अवतरण = प्रत्येक गाण्यावर त्या- त्या संगीतकाराची एक अमिट छाप असते. }}</ref>
अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवले. प्रारंभी खय्याम यांनी संगीतकार पं. हुस्नलाल भगतराम यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम केले. त्यांनी त्यानंतरच्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्नास हिंदी चित्रपटांना संगीत दिले.
==खय्याम यांचे संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट==
* आहिस्ता आहिस्ता
* उमराव जान
* कभी कभी
* त्रिशूल
* [[थोडीसी बेवफाई, चित्रपट|थोडीसी बेवफाई]]
* दिल ए नादान
* नूरी
* बाजार
Line ६० ⟶ ६२:
* जानेमन तुम कमाल करते हो (त्रिशूल)
* जुस्तजू जिस की थी उस को तो ना पाया हम ने (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
* तुम अपना रंज ओ गम,
* तुम्हारे पलकों की चिलमनों में (नाखुंदा)
* तेरे चेहरे से नजर नहीं हटती (चित्रपट - कभी कभी)
|