"भीम जन्मभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४०:
[[File:Prime Minister Narendra Modi visits birthplace of Dr. Babasaheb Ambedkar in Mhow.jpg|thumb|right|पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] भीम जन्मभूमी स्मारकाच्या आतील बाबासाहेबांच्या [[रमाबाई आंबेडकर|रमाईंच्या]] पुतळ्यांना अभिवादन करताना]]
 
भीम जन्मभूमी स्मारकाची रचना बौद्ध वास्तुकलेप्रमाणे एका स्तूपासारखी आहे. हे दोन मजली [[विहार]] असून पहिला मजला मुख्य जन्मस्थळ हॉल तर दुसरा मजला ध्यान हॉल म्हणून ओळखला जातो. या स्मारकाची एकूण उंची ६५ फुट आहे, जी आंबेडकरांच्या वयाची साधर्म्य दर्शवते. स्मारकात बाबासाहेबांचे एकूण तीन पूर्णाकृती ब्राँझचे पुतळे आहेत.

१४ फुटांचा पहिला प्रवेशद्वारावरील दर्शनी भागात आहे, त्याला २००८ मध्ये स्थापन केलेले आहे. तळमजल्यावर म्हणजेच मुख्य हॉल मध्ये, मध्यमकेंद्र स्थानी [[दीक्षाभूमी]] स्मारकाची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे, नेमकानेमके याच ठिकाणी आंबेडकरांचा जन्म झाल्याचे मानले जाते. या हॉल मध्ये बाबासाहेबांचा जीवनपट अधोरेखित करणारे धातूंचे ४६ म्यूरल्स, खुर्चीत बसलेल्या स्थितीत आंबेडकरांच्या दुसरा पुतळा व त्यांच्या बाजूला [[रमाबाई आंबेडकर]] यांचाही पुतळा आहे. वरच्या मजल्यावर धम्म हॉलहॉलमध्ये, वरच्याचित्रप्रदर्शन मजल्यावरआहे आणि आंबेडकरांचे धम्मदीक्षा ग्रहण करतानाचे चित्रण आहे, त्यात तथागत बुद्ध, बाबासाहेबांना धम्मदीक्षा देणाऱ्या भदंत चंद्रमणी आणि स्वतः बाबासाहेब यांचे पूर्णाकृती पुतळे आहेत. येथे लोक [[ध्यान]] करतात.

प्रवेशद्वारावरील पुतळ्याच्या वरती "[[:hi:भीम जन्मभूमि|भीम जन्मभूमि]]" अशी हिंदी अक्षरे कोरलेली आहेत, आणि त्याच्यावर एक मोठे [[अशोकचक्र]] कोरलेले आहे. स्मारकाच्या समोर डावी-उजवीकडे असे दोन व एक शीर्षभागावर असे तीन [[पंचशील ध्वज]] ([[बौद्ध ध्वज]]) लावलेले आहेत. शिवाय तळमजल्यावर बाबासाहेबांचा जीवनपट अधोरेखित करणारे धातूंचे ४६ म्यूरल्स, वरच्या भागात चित्रप्रदर्शन आहे. विहाराच्या मागे ट्रस्टच्या कार्यालयात बाबासाहेबांच्या 'अस्थी' ठेवल्या आहेत. देशभरातून येणारे अनुयायी या अस्थींसमोर नतमस्तक होतात. या अस्थी आंबेडकरांच्या जन्मदिनी व महापरिनिर्वाण दिनी स्मारकाच्या प्रवेशद्वारावजवळील आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ ठेवल्या जातात. स्मारकाला एकूण २४ खांब आहेत, जे [[अशोकचक्र]]ाचे आऱ्यांच्या संख्येनुसार असून सामाजिक संदेश देतात. या स्मारकावर आतापर्यंत (सन २०१९) सुमारे १२ कोटी रुपये खर्च झालेला असून स्मारकाचे बरेच काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे स्मारक शुभ्र धवल [[संगमरवर]] मार्बलचे बनवले गेले आहे.<ref name=":3" />
 
स्मारकाच्या जवळच असलेल्या सर्व्हे क्रमांक ६७ मधील साडेसात एकर जमीन ट्रस्टला हवी आहे. देशाभरातून आलेल्या अनुयायांसाठी सध्याची जागा अपुरी पडत असल्यामुळे या जमिनीवर आंबेडकर अनुयायांसाठी विश्रामगृह करायचे आहे.<ref name=":3" />