"नानासाहेब शेंडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २१:
 
==प्रारंभिक जीवन==
शेंडकरांचा जन्म १ जून १९५५ रोजी [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातील]] लोणीमावळा या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब १५० जणांचे होते. त्यांचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्याच गावात झाले. सातवीत असताना [[कला]] विषयात त्यांना अधिक रुची जाणवू लागली. चिकणमातीच्या वस्तू बनवणे, वर्गात चित्रे रेखाटणे हा त्यांचा शाळकरी वयातील छंद होता. या कलांना त्यांच्या शिक्षकांकडून प्रोत्साहन मिळाले. घरचा परंपरागत व्यवसाय [[शेती]] आणि [[कुस्ती]] सारख्या खेळाची वाट न चोखाळता त्यांनी कलाक्षेत्रात काम करण्याचे ठरवले, मात्र त्याला कुटुंबीयांकडून विरोध झाला. घरून कोणत्याही प्रकारचे सहकार्य नसल्यामुळे तरुण वयात नाना शेंडकरांनी मेहनतीने आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. एसएससीनंतर (मॅट्रीक) महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश मिळूनसुद्धा त्यांनी ड्रॉईंग इंटरमिजिएट परीक्षेस प्राथमिकता दिली. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथून पूर्ण केले. जे.जे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तेथील शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी रात्री कारखान्यात काम केले.<ref>{{Cite web|url=https://www.loksatta.com/pune-news/nanasaheb-shendkar-create-eco-friendly-ganpati-makhar-1533385/|title=प्रदूषणाच्या विसर्जनासाठी पर्यावरणपूरक सजावट|date=20 ऑग, 2017}}</ref><ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-makhar-artist-nanasaheb-shendkar-5677238-NOR.html|title=थर्माकाेल कारखान्याला ठाेकले टाळे; केली पर्यावरणस्नेही मखर निर्मिती|date=24 ऑग, 2017|website=divyamarathi}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.muhurtnews.com/6662|title=इको फ्रेंडली ‘उत्सवी’ नानासाहेब शेंडकरांच्या लढ्याला यश!|first=M. N.|last=Reporter}}</ref><ref>https://www.loksatta.com/videos/san-utsav/1746319/you-wont-believe-but-these-decorations-are-eco-friendly/</ref>
 
==व्यावसायिक जीवन==