"नानासाहेब शेंडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छायाचित्र जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २७:
 
== संशोधन ==
शेंडकरांनी थर्मोकोलच्या विविध वस्तू तयार करण्यासाठी इ.स. १९७५ मधे कारखाना सुरू केला. त्यात सुमारे ७० कारागीर होते. थर्माकोलचा सजावटीसाठी वापर, त्याला रंगकाम, नक्षीकाम आणि कोरीवकाम करणे त्याचे साचे बनवून, मोल्डिंगचे प्रयोग करून खांब कळस, घुमट अशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती हे शेंडकरांचे संशोधन आहे. थर्मोकोल अविघटनशील पदार्थ आहे. याची किंमत सगळ्यात कमी असल्यामुळे त्याला जमा करून पुनर्वापरासाठी कोणतीही यंत्रणा नाही, यामुळे उत्सवात गल्लोगल्ली हजारो ट्रक रिकामा होणारा थर्मोकोल पुढे कचऱ्याच्या ढिगाच्या स्वरूपात नदीनाल्यात जमा होतो. या समस्येचा विचार करून याला थांबविण्यासाठी शेंडकरांनी [[इ.स. २००१]] मध्ये हा थर्मोकोलचा कारखाना बंद केला. त्यानंतर त्यांनी इको फ्रेंडली पुठ्ठ्यावर आधारित मखरे तयार करायला सुरुवात केली.<ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/opponent-of-the-thermocole-artist-tharmakola/articleshow/64980274.cms</ref> त्यांनी पुठ्ठ्यांची मखरे तयार करून विक्रीसाठी आणली. इतर कोणत्याही आधाराशिवाय २१ फुटी हवामहाल त्यांनी उभा केला. पुढच्या पिढीत कला आणि संस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत कार्यशाळा आणि साहित्य देऊन प्रशिक्षण दिले. त्यांच्या या कार्यात महाराष्ट्रातील, भारतातील आणि भारताबाहेरील गणेशभक्त संपर्क साधून सामील झालेले आहेत. प्रदर्शन आणि जाहिरात क्षेत्रात कस्तुरी डिस्प्लेमार्फत भारतात सर्वप्रथम १० वर्षांच्या परिश्रमांतून मॉड्युलर सायन्स सिस्टिमचा शोध लावत त्याचे उत्पादन करून देशभरात तसेच अमेरिका, दुबई, जर्मनी आणि श्रीलंका यांसारख्या विदेशांमध्ये अनेक प्रदर्शनात भाग घेतला.<ref>https://www.esakal.com/mumbai/eco-friendly-ganpati-makhar-abu-dhabi-135582</ref> या इको फ्रेंडली कार्यासाठी त्यांना [[सह्याद्री (वाहिनी)|डी.डी. सह्याद्री]] व ई टीव्ही मराठी कलर्स मराठी या दोन मराठी वाहिन्यांकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी उत्सवी संस्था स्थापन केली, या संस्थेच्या पहिल्या प्रदर्शनाचे उद्घाटन इ.स. १९९५ साली [[बाळ ठाकरे]] यांच्या हस्ते झाले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=|शीर्षक=थर्मोकोलच्या मखरांना आता पुठ्ठ्यांच्या मखरांचा पर्याय|last=|first=|date=९ ऑगस्ट २००१|work=दैनिक सकाळ (पृष्ठ क्र. १)|access-date=|archive-दुवा=|archive-date=|dead-दुवा=}}</ref>
 
== सार्वजनिक उत्सवात सहभाग ==