"भीम जन्मभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४२:
[[File:Prime Minister Narendra Modi visits birthplace of Dr. Babasaheb Ambedkar in Mhow.jpg|thumb|right|पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] भीम जन्मभूमी स्मारकाच्या आतील बाबासाहेबांच्या [[रमाबाई आंबेडकर|रमाईंच्या]] पुतळ्यांना अभिवादन करताना]]
 
भीम जन्मभूमी स्मारकाची रचना बौद्ध वास्तुकलेप्रमाणे एका स्तूपासारखी आहे. हे दोन मजली [[विहार]]ात बाबासाहेबांचेअसून त्यात त्यांची उंची ६५ फुट आहे. स्मारकात बाबासाहेबांचे एकूण तीन पूर्णाकृती ब्राँझचे पुतळे आहेत. पहिला प्रवेशद्वारावरील दर्शनी भागात आहे. तळमजल्यावर [[रमाबाई आंबेडकर|रमाईसोबत]] दुसरा पुतळा आहे. वरच्या मजल्यावर तथागत बुद्ध, बाबासाहेबांना धम्मदीक्षा देणाऱ्या भदंत चंद्रमणी आणि स्वतः बाबासाहेब धम्मदीक्षा घेतानाचाही पूर्णाकृती पुतळा आहे. प्रवेशद्वारावरील पुतळ्याच्या वरती ''[[:hi:भीम जन्मभूमि|भीम जन्मभूमि]]'' अशी हिंदी अक्षरे कोरलेली आहेत, आणि त्याच्यावर एक मोठे [[अशोकचक्र]] कोरलेले आहे. स्मारकाच्या समोर डावी-उजवीकडे असे दोन व एक शीर्षभागावर असे तीन [[पंचशील ध्वज]] ([[बौद्ध ध्वज]]) लावलेले आहेत. शिवाय तळमजल्यावर बाबासाहेबांचा जीवनपट अधोरेखित करणारे धातूंचे म्यूरल्स, वरच्या भागात चित्रप्रदर्शन आहे. विहाराच्या मागे ट्रस्टच्या कार्यालयात बाबासाहेबांच्या 'अस्थी' ठेवल्या आहेत. देशभरातून येणारे अनुयायी या अस्थींसमोर नतमस्तक होतात.<ref name=":3" />
 
स्मारकाच्या जवळच असलेल्या सर्व्हे क्रमांक ६७ मधील साडेसात एकर जमीन ट्रस्टला हवी आहे. देशाभरातून आलेल्या अनुयायांसाठी सध्याची जागा अपुरी पडत असल्यामुळे या जमिनीवर आंबेडकर अनुयायांसाठी विश्रामगृह करायचे आहे.<ref name=":3" />