"डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४८:
* केंद्रात १० हजार पुस्तकांचे ग्रंथालय, ई-लायब्ररीच्या माध्यमाद्वारे २ लाख पुस्तके आणि सत्तर हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय मासिके, जर्नल्स उपलब्ध आहेत.
* ७०० क्षमतेचे एक भव्य सभागृह आणि प्रत्येकी १०० क्षमतेची दोन लहान सभागृहे आहेत.
* दर्शनी भागात खुर्तीत बसलेल्या स्थितीत डॉ. आंबेडकरआंबेडकरांचा आणि ध्यानस्थ [[बुद्ध]]ांचा यांचेअसे दोन भव्य पुतळे आहेत. शिल्पकार [[राम सुतार]] आणि त्यांचे पुत्र अनिल यांनी हे पुतळे साकारलेत.
* केंद्राच्या परिसरात एक अन्य आंबेडकरांचा एक उभा असलेला भव्य पुतळा उभारला गेला आहे.
* येथे ७० फुटांचा [[अशोक स्तंभ]]देखील असणार. कदाचित हा देशातील सर्वांत उंच अशोक स्तंभ ठरणार.
* स्मारकाची दोन प्रवेशद्वारे [[सांची स्तूप]]ाच्या तोरणासारखी आहेत. यावर एकूण बौद्ध वास्तूशैलीचा प्रभाव आहे.