"डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ३७:
बाबासाहेबांना समर्पित असणारी एकही वास्तू राजधानी दिल्लीत नव्हती. यामुळे बाबासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष १९९०-९१ मध्ये लुटेन्स दिल्लीमधील 'जनपथ' मार्गावर त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान [[पी.व्ही. नरसिंहराव]] यांनी घेतला व त्यासाठी सव्वातीन एकर जागा मिळाली पण त्यापुढील वीस वर्ष यावरील काम रखडले. यूपीए सरकारच्या काळात २०१२ स्मारकाच्या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी [[नरेंद्र जाधव]] यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. पुढे मे २०१४ रोजी या प्रकल्पाला औपचारिक फेरमंजुरी मिळाली आणि भूमिपूजनानंतर ३२ महिन्यांत भव्य स्मारक उभे राहिले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.ndtv.com/india-news/pm-narendra-modi-inaugurates-b-r-ambedkar-international-centre-1784720|शीर्षक=PM Narendra Modi Inaugurates B R Ambedkar International Centre|work=NDTV.com|access-date=2018-05-08}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.narendramodi.in/mar/pm-narendra-modi-inaugurates-dr-ambedkar-international-centre-in-new-delhi-538116|शीर्षक=पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र राष्ट्राला समर्पित|work=www.narendramodi.in|access-date=2018-05-08}}</ref>
[[२० एप्रिल]] [[इ.स. २०१५]] रोजी पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]]ंनी या वास्तूचे भूमिपूजन केले होते, [[७ डिसेंबर]] [[इ.स. २०१७]] रोजी या आंतरराष्ट्रीय केंद्राचा उद्घाटन सोहळा मोदींच्या हस्ते संपन्न झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.pmindia.gov.in/mr/news_updates/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82-3/|शीर्षक=पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र राष्ट्राला समर्पित|website=www.pmindia.gov.in|language=en|access-date=2018-05-08}}</ref><ref>{{Citation|last=Devendra Fadnavis Fan Club|शीर्षक=नरेंद्र मोदी जी ने किया बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र का उद्घाटन....|date=2017-12-11|url=https://m.youtube.com/watch?v=gxlrEWfuk9A|accessdate=2018-05-08}}</ref>
== रचना व वैशिष्ट्ये ==
|