"नानासाहेब शेंडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३:
== सार्वजनिक उत्सवात सहभाग ==
गणपती उत्सवाला १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा नानासाहेबांनी १००० अफदागिरी तयार केल्या, ज्या सर्व सार्वजनिक मंडळांना वाटून शताब्दी वर्ष साजरे करण्यात आले. सिद्धीविनायक मंदिराच्या गणेशोत्सवात त्यांच्या हस्ते सजावट केली गेली, तसेच याच मंदिराच्या डिझाइन मॉडेलचे कामही त्यांनीच केले.
 
थर्माकोलचा कारखाना बंद करून त्यांनी पुठ्ठ्यांची मखरं तयार करून विक्रीसाठी आणली. इतर कोणत्याही आधाराशिवाय २१ फुटी हवामहाल त्यांनी उभा केला. पुढच्या पिढीत कला आणि संस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांना मोफत कार्यशाळा आणि साहित्य देऊन प्रशिक्षण त्यांनी दिले. त्यांच्या या कार्यात महाराष्ट्रातील, भारतातील आणि भारताबाहेरील गणेशभक्त संपर्क साधून सामील झालेले आहेत. प्रदर्शन आणि जाहिरात क्षेत्रात कस्तुरी डिस्प्ले मार्फत भारतात सर्वप्रथम १० वर्षांच्या परिश्रमांतून मॉड्युलर सायन्स सिस्टीमचा शोध लावत त्याचे उत्पादन करून देशभरात तसेच अमेरिका, दुबई, जर्मनी आणि श्रीलंका यांसारख्या विदेशांमध्ये अनेक प्रदर्शनात भाग घेतला.
 
==संदर्भ==