"नानासाहेब शेंडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २९:
 
== संशोधन ==
शेंडकरांनी थर्माकोलच्या विविध वस्तु तयार करण्यासाठी इ.स. १९७५ मधे कारखाना सुरु केला, यात सुमारे ७० कारागिरांचा सहभाग होता. [[थर्माकोल]]चा सजावटीसाठी वापर त्याला रंगकाम, नक्षीकाम आणि कोरीवकाम करणे त्याचे साचे बनवून, मोल्डिंगचे प्रयोग करून खांब कळस, घुमट अश्या प्रकारच्या वस्तूंची निर्मिती हे शेंडकरांचे संशोधन आहे. थर्माकोल अविघटनशील पदार्थ आहे. याची किंमत सगळ्यात कमी असल्यामुळे त्याला जमा करून पुनर्वापरासाठी कोणतीही यंत्रणा नाही, यामुळे उत्सवात गल्लोगल्ली हजारो ट्रक रिकामा होणारा थर्माकोल पुढे कचऱ्याच्या ढिगाच्या स्वरुपात नदीनाल्यात जमा होतो. या समस्येचा विचार करून याला थांबविण्यासाठी शेंडकरांनी [[इ.स. २००१]] मध्ये हा थर्माकोलचा कारखाना बंद करूनकेला. त्यानंतर त्यांनी इको फ्रेंडली पुठ्ठ्यावर आधारित मखाराचा देखील शोध लावला. या इको फ्रेंडली कार्यासाठी त्यांना [[डी.डी. सह्याद्री]] व ई टीव्ही मराठी कलर्स मराठी या दोन मराठी वाहिन्यांकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी उत्सवी संस्था स्थापन केली, या संस्थेच्या पहिल्या प्रदर्शनाचे उद्घाटन इ.स. १९९५ साली [[बाळ ठाकरे]] यांच्या हस्ते झाले.
 
== सार्वजनिक उत्सवात सहभाग ==