"नानासाहेब शेंडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २७:
==व्यावसायिक जीवन==
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शेंडकर अनेक कला क्षेत्राशी निगडीत कामे करत. छत्र्यांवर विविध प्रकारच्या आकर्षक डिजाईन्स बनवणे, वळणदार नावे लिहीणे, दुनिकांचे नामफलक बनवणे, तसेच बॅनर तयार करण्याच्या नवीन पद्धती विकसित केल्या. पुढे त्यांनी तयार केलेल्या पद्धतींचे बाजारात बरीच वर्षे कलाकारांनी अनुसरण केले. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मधून प्रथम श्रेणीत सर्वप्रथम येउन उत्तीर्ण झाले. याचदरम्यान महाविद्यालयामध्ये प्राध्यापक काशिनाथ साळवे आणि नेपथ्यकार रघुवीर तळाशीकर यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यसृष्टी आणि पुढे सिनेसृष्टीत टी.के. देसाई, रमेश सिप्पी, देवानंद, केतन आनंद, मनमोहन देसाई, मुखर्जी बंधू आणि सुषमा शिरोमणी अशा नामवंत कलाकारांसोबत व निर्मात्यांसोबत ''सुहाग'' पासून ते ''लूटमार'' पर्यंत जवळपास २० ते २५ चित्रपटांचे सेट शेंडकरांनी उभे केले.
 
== संशोधन ==
शेंडकरांनी थर्माकोलच्या विविध वस्तु तयार करण्यासाठी कारखाना सुरु केला. [[थर्माकोल]]चा सजावटीसाठी वापर त्याला रंगकाम, नक्षीकाम आणि कोरीवकाम करणे त्याचे साचे बनवून, मोल्डिंगचे प्रयोग करून खांब कळस, घुमट अश्या प्रकारच्या वस्तूंची निर्मिती हे शेंडकरांचे संशोधन आहे. [[इ.स. २००१]] मध्ये हा थर्माकोलचा कारखाना बंद करून त्यानंतर त्यांनी इको फ्रेंडली पुठ्ठ्यावर आधारित मखाराचा देखील शोध लावला. या इको फ्रेंडली कार्यासाठी त्यांना [[डी.डी. सह्याद्री]] व ई टीव्ही मराठी कलर्स मराठी या दोन मराठी वाहिन्यांकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 
==संदर्भ==