"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Filled in 1 bare reference(s) with reFill 2 |
||
ओळ ४३:
| संकेतस्थळ =
}}
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा''' ही १८ मे २०१९ पासून [[स्टार प्रवाह]] दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी एक मराठी मालिका आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यावर आधारित या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आले होते.<ref>{{Citation|last=starpravahindia|title=Bhimrao {{!}} भीमराव - एक गौरव गाथा {{!}} New Serial Promo {{!}} Starts 14th April {{!}} Star Pravah|date=2019-02-16|url=https://www.youtube.com/watch?v=Sqd2PWT-rCg&app=desktop|accessdate=2019-02-19}}</ref> हा कार्यक्रम रात्री ९ वाजता प्रत्येक [[सोमवार]] ते [[शुक्रवार]] प्रसारीत केला जातो. ही मालिका २०० भागांची असणार आहे. कार्यक्रमाचे ओपनिंग ३.२ टीवीआर रेटिंगने झाले. या मालिकेत अभिनेता सागर देशमुख हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका साकारत आहेत. सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी सागर यांची निवड केली असून, विशाल पाठारे यांनी त्यांचे मेकअप डिझाईन केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/actor-sagar-deshmukh-to-play-dr-babasaheb-ambedkar-in-marathi-serial/articleshow/68607751.cms|शीर्षक=Sagar Deshmukh: सागर देशमुख पुलंनंतर साकारणार बाबासाहेब|दिनांक=2019-03-28|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-04-02}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/actor-sagar-deshhmukh-to-play-lead-role-in-dr-babasaheb-ambedkar-tv-serial-on-star-pravah-648968|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मालिकेत 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-03-28|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-28}}</ref> ही मालिका महाराष्ट्रासह देशात इतरत्र ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध आहे. [[युरोप]] आणि [[अमेरिका|अमेरिकेसारख्या]] विदेशांमध्येही ही मालिका पाहिली जाते.<ref name="auto">{{Cite web|url=https://
==निर्मिती==
ओळ ५२:
तसेच दशमी क्रिएशनच्या प्रतिनिधी म्हणून अपर्णा पाडगावकर म्हणाल्या की, ''"बाबासाहेब म्हटले की केवळ [[आरक्षण]] देणारे, असा गैरसमज समाजात आहे. त्यांना केवळ मागासवर्गीयांचा कैवारी म्हटले जाते, हे आपले अज्ञान आहे. गरोदर स्त्रीला तीन महिन्यांची अधिकृत सुटी, कामगारांना आठ तासांची शिफ्ट, द्विभार्या प्रतिबंधक कायदा अशा विविध स्त्री हक्काच्या, कामगार हक्काच्या निर्णयांत त्याचे मोठे योगदान होते, हे जोवर सर्वांपर्यंत पोहोचत नाही, तोवर परिस्थिती बदलणे अवघड आहे. एक स्त्री म्हणून माझ्यावर त्यांचे खूप थोर उपकार आहेत, असे मी मानते. याच उपकरांतून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न."''<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/maheshkumar-munjale-writes-about-ambedkar-jayanti-6046511.html|शीर्षक=‘भीमराव’ अंडरग्राऊंड इन ‘हिंदु’स्थानी मोहल्ला!|दिनांक=2019-04-14|संकेतस्थळ=divyamarathi|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref>
या मालिकेबद्दल सतीश राजवाडे सांगतात की, ''"हा विषय करायचाच होता. कारण केवळ त्या व्यथा, जाणीवा आणि संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवायचा नव्हता तर त्या संघर्षांतून महामानव कसा घडतो हे जगासमोर आणायचे होते. या संकल्पनेला तीन तासांचा चित्रपट न्याय देऊ शकत नाही हे लक्षात आल्यामुळे मालिका हे प्रभावी माध्यम निवडले. हल्ली मुलांचे वाचन कमी झाले आहे, परंतु दृकश्राव्य माध्यमातून बाबासाहेब त्यांच्यासमोर आले तर ते त्यांना जास्त आवडेल. मालिकेच्या माध्यमातून घराघरांत बाबासाहेब पोहोचावेत, असा उद्देश होता. त्यांच्या आयुष्यातील राजकीय घडामोडी जगाला माहिती असतील, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बालपणी जो संघर्ष करावा लागला, जे हाल सोसावे लागले ते मात्र पडद्याआड आहेत. आणि तेच दाखवण्यासाठी मालिकेचे कथानक बालपणापासून सुरू होते. सत्य कथा सांगणे हा एकमेव स्वच्छ उद्देश यामागे आहे. प्रत्येक प्रसंगाला बाबासाहेब तोंड देत राहिले, परंतु ते मागे फिरले अशी एकही घटना त्यांच्या आयुष्यात सापडणार नाही. आणि ही जिद्द, चिकाटी त्या काळात बाळगणाऱ्या या सामान्य माणसाच्या जाणिवा निश्चितच असामान्य होत्या. म्हणून ही कथा नसून शिकण्याची प्रक्रिया आहे. कौटुंबिक नाट्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळा आणि ज्ञान देणारा विषय लोकांपुढे मांडता आला याचा आनंद अधिक आहे."''<ref
==शीर्षकगीत==
|