"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ४४:
}}
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा''' ही १८ मे २०१९ पासून [[स्टार प्रवाह]] दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी एक मराठी मालिका आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यावर आधारित या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आले होते.<ref>{{Citation|last=starpravahindia|title=Bhimrao {{!}} भीमराव - एक गौरव गाथा {{!}} New Serial Promo {{!}} Starts 14th April {{!}} Star Pravah|date=2019-02-16|url=https://www.youtube.com/watch?v=Sqd2PWT-rCg&app=desktop|accessdate=2019-02-19}}</ref> हा कार्यक्रम रात्री ९ वाजता प्रत्येक [[सोमवार]] ते [[शुक्रवार]] प्रसारीत केला जातो. या मालिकेत अभिनेता सागर देशमुख हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका साकारत आहेत. सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी सागर यांची निवड केली असून, विशाल पाठारे यांनी त्यांचे मेकअप डिझाईन केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/actor-sagar-deshmukh-to-play-dr-babasaheb-ambedkar-in-marathi-serial/articleshow/68607751.cms|शीर्षक=Sagar Deshmukh: सागर देशमुख पुलंनंतर साकारणार बाबासाहेब|दिनांक=2019-03-28|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-04-02}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/actor-sagar-deshhmukh-to-play-lead-role-in-dr-babasaheb-ambedkar-tv-serial-on-star-pravah-648968|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मालिकेत 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-03-28|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-28}}</ref>
ही मालिका महाराष्ट्रासह देशात इतरत्र ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध आहे. [[युरोप]] आणि [[अमेरिका|अमेरिकेसारख्या]] विदेशांमध्येही ही मालिका पाहिली जाते.<ref>https://m.lokmat.com/television/dr-babasaheb-ambedkars-famous-foreign-countrys-well/amp/</ref>
==निर्मिती==
|