"बळवंत मोरेश्वर पुरंदरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४४:
बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजीवर २०१५ सालापर्यंत बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत..
 
इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघा]]शी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते [[प्रल्हाद केशव अत्रे]] यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहुणे श्री.ग. माजगावकर यांच्याबरोबर ते ’माणूस’मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व [[कादंबरी]]कार गो.नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत.
 
बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.
ओळ ५२:
 
==बाबासाहेब पुरंदरे यांचे लेखन==
बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन करताता. जाणता राजा या नाटकाचेमहानाट्याचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.
 
पुरंदर्‍यांचीपुरंदऱ्यांची दौलत, पुरंदर्‍यांचीपुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व [[राजा शिवछत्रपती (पुस्तक) |राजा शिवछत्रपती]] हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्तीआवृत्त्या आजपर्यंतनिघाल्याने हे पुस्तक सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्यापोहोचले आहेत.
 
==बाबासाहेब पुरंदरे यांनी अनेक दस्तावेज स्वतः डोळ्याखाली घालून लिहिलेले राजा शिवछत्रपती हे पुस्तक==
जेथेजेथे शिवाजी गेला त्या प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब पुरंदरे गेले आहेत. कुणाकडेही एखादा ऐतिहासिक महत्त्वाचा कागद आहे असे समजले की बाबासाहेब पावसापाण्याची, उन्हातान्हाची पर्वा न करता तिकडे धाव घेत. म्हणूनच लोक त्यांना शिवशाहीर म्हणतात.
या पुस्तकाची १७वी आवृत्ती ३१ मार्च, २०१४ (गुडी पाडव्या)ला प्रसिद्ध झाली. पूर्वी एकच असलेले हे पुस्तक आता दोन खंडांत विभागले आहे.
 
Line ६८ ⟶ ६९:
 
==महाराष्ट्रभूषण==
बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार जेव्हा जाही केला तेव्हा अनेक मराठा जातिधारक संस्थांनी विरोध केला. त्यांच्या मते बाबासाहेब हे एक ्ललितललित लेखक असून इतिहाससंशोधक नाहीत. त्यांनी त्यांच्या छत्रपती शिवाजी या पुस्तकात चुकीची आणि शिवाजीची बदनामी करणारी माहिती छापली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुरंदरे यांच्या योग्यतेचे दाखले घेऊन त्यांच्या समर्थनासाठी अनेक जण मैदानातही उतरल्याने, राजकीय मैदानात सुरू झालेल्या या लढय़ाला आता वैचारिक स्वरूप प्राप्त होणार असे दिसू लागले होते.
 
हा पुरस्कार बाबासाहेबांना याआधीच द्यायला हवा होता, असा दावा करणारे एक निवेदन आता पुरंदरे विरोधकांशी सामना करण्याकरिता सज्ज झाले होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कारकिर्दीचा आणि कर्तृत्वाचा संपूर्ण आलेखच या निवेदनाद्वारे मांडण्यात आला असून बाबासाहेबांना इतिहास संशोधक म्हणून मान्यता देणार्‍यादेणाऱ्या मान्यवरांची यादीच त्यामध्ये नमूद करण्यात आली आहे. राजमाता [[सुमित्राराजे भोसले]], माजी राष्ट्रपती [[प्रतिभा पाटील]], माजी उपपंतप्रधान [[यशवंतराव चव्हाण]], माजी मुख्यमंत्री [[वसंतदादा पाटील]], शिवसेनाप्रमुख [[बाळ ठाकरे]], माजी पंतप्रधान [[अटलबिहारी वाजपेयी]], इतिहास संशोधक [[न.र. फाटक]], कवी [[कुसुमाग्रज]], [[सेतुमाधवराव पगडी]], [[आचार्य अत्रे]], [[शिवाजीराव भोसले]], [[नरहर कुरुंदकर]], [[लता मंगेशकर]], डॉ. [[रघुनाथ माशेलकर]], डॉ. [[विजय भटकर]] आदी नामवंतांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला आहे. [[डी.वाय. पाटील]] यांच्या अभिमत विद्यापीठाने तर त्यांच्या इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल शरद पवार यांच्याच हस्ते त्यांना ‘डी.लिट’ ही सन्माननीय पदवी देऊन १४ एप्रिल २०१३ रोजी गौरविले होते, याकडे या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. अनेक दस्तावेजांचा सखोल अभ्यास करून लिहिलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या महाग्रंथासह अनेक पुस्तके, देश-विदेशातील १२ हजारांहून अधिक व्याख्याने, ‘जाणता राजा’सारखे आशिया खंडात गाजलेले महानाट्य, या सार्‍यासाऱ्या तपस्येतून बाबासाहेबांनी तब्बल ७५ वर्षे शिवचरित्र तीन पिढ्यांपर्यंत पोहोचविले. दादरा नगरहवेली मुक्ती लढ्याचे ते स्वातंत्र्यसैनिक आहेत, आणि पुणे विद्यापीठाच्या ‘मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ या भारत इतिहास संशोधक मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात संशोधक म्हणूनही ते सहभागी झाले आहेत, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
 
‘वाढलेल्या वयाचा विचार करून हा पुरस्कार देणे गैर आहे’ असे म्हणणार्‍यांनीम्हणणाऱ्यांनी, वयाच्या चौदाव्या वर्षांपासून इतिहासाशी आणि विशेषत शिवचरित्राशी एकरूप होऊन त्यामध्ये झोकून देणार्‍यादेणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या तपश्चर्येची आदरपूर्वक नोंद घेतली पाहिजे व पूर्वग्रह बाजूला ठेवले पाहिजे, असे आवाहनही या निवेदनात करण्यात आले होते. या निवेदनावर माजी खासदार प्रदीप रावत, [[अविनाश धर्माधिकारी]], इतिहास संशोधक [[गजानन भास्कर मेहेंदळे]], [[पांडुरंग बलकवडे]], शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू [[द.ना. धनागरे]], मृणालिनी [[शिवाजीराव सावंत]], भारत इतिहास संशोधन मंडळाचे श्री.मा. भावे, इतिहास व मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. [[गो.बं. देगलूरकर]] आदींच्या स्वाक्षर्‍यास्वाक्षऱ्या होत्या.
 
===बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले ललितऐतिहासिक साहित्य===
* आग्रा
* कलावंतिणीचा सज्जा
Line ११८ ⟶ ११९:
|दिनांक=
|प्रकाशक= पद्म पुरस्कार, गृहमंत्रालय, भारतीय शासन
|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक= २५ जानेवारी २०१९
|विदा संकेतस्थळ दुवा=
|विदा दिनांक=