"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Filled in 2 bare reference(s) with reFill 2 |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ४९:
==शीर्षकगीत==
:‘क्रांतिसूर्य तू - शिल्पकार तू भारताचा, बोधिसत्व मूकनायका<br>
''क्रांतिसूर्य तू – शिल्पकार तू भारताचा, बोधिसत्व मूकनायका.... भारताचा पाया माझा भीमराया…'' असे या मालिकेच्या शीर्षकगीताचे शब्द असून [[आदर्श शिंदे]] आणि उत्कर्ष शिंदे यांनी केले आहे. गीताचे शब्द सुद्धा आदर्श आणि उत्कर्ष शिंदे या दोघांनी लिहिले आहेत तर गायन आदर्शने केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/manoranjan-news/dr-babasaheb-ambedkar-serial-title-track-1890111/|शीर्षक=‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेचं दमदार शीर्षकगीत|दिनांक=2019-05-08|संकेतस्थळ=Loksatta|अॅक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/title-track-of-dr-babasaheb-ambedkar-serial-on-star-pravah-written-by-adarsh-and-utkarsh-sung-by-adarsh-shinde-662560|शीर्षक='डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत, आदर्श-उत्कर्षची लेखणी आणि भारदस्त आवाजाची जादू|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-05-09|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref>▼
:मोडल्या रुढी - त्या परंपरा- दिव्यतेजा, तूच सकल न्याय दायका<br>
:जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझिच गर्जना<br>
:भीमराया माझा भीमराया, आला उद्धाराया माझा भीमराया<br>
:भारताचा पाया माझा भीमराया’…
▲
आंबेडकरांवरील मालिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात मोठा वाटा असणारे स्टार प्रवाह वाहिनीचे कंटेंट हेड आणि सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचे असे मत आहे की, "एक स्टोरी टेलर म्हणून मला वैयक्तिकरीत्या असे वाटते की, ज्या एका व्यक्तीच्या कृतज्ञतेपायी दादरच्या [[चैत्यभूमी]], नागपूरच्या [[दीक्षाभूमी]] यांसारख्या ठिकाणी देशभरातून लाखो लोक येतात. आमच्या भाकरीवर, आमच्या जगण्यावर केवळ बाबासाहेबांचा अधिकार आहे, असे लोक म्हणतात, तेव्हा त्या व्यक्तीचे सामर्थ्य किती मोठे असेल विचार करा. आजही कुणा सामान्याला विचारले, तर [[भारताचे संविधान|संविधान]] लिहिणारा माणूस या पलीकडे कित्येकांना बाबासाहेबांबद्दल फारशी माहिती नाही. त्यांचा संघर्ष, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, त्यांचा त्याग आणि त्यांचे संपूर्ण देशासाठी असलेले कार्य, एवढे उत्तुंग आहे की, त्यांचा जीवनपट सर्वांपर्यंत पोहचवायलाच हवा, असा आमचा ध्यास आहे. त्याच ध्यासापायी, हे सर्व चालू आहे. बाबासाहेब सर्वांना कळावेत, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे." तसेच दशमी क्रिएशनच्या प्रतिनिधी म्हणून अपर्णा पाडगावकर म्हणाल्या की, "बाबासाहेब म्हटले की केवळ [[आरक्षण]] देणारे, असा गैरसमज समाजात आहे. त्यांना केवळ मागासवर्गीयांचा कैवारी म्हटले जाते, हे आपले अज्ञान आहे. गरोदर स्त्रीला तीन महिन्यांची अधिकृत सुटी, कामगारांना आठ तासांची शिफ्ट, द्विभार्या प्रतिबंधक कायदा अशा विविध स्त्री हक्काच्या, कामगार हक्काच्या निर्णयांत त्याचे मोठे योगदान होते, हे जोवर सर्वांपर्यंत पोहोचत नाही, तोवर परिस्थिती बदलणे अवघड आहे. एक स्त्री म्हणून माझ्यावर त्यांचे खूप थोर उपकार आहेत, असे मी मानते. याच उपकरांतून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न."<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/maheshkumar-munjale-writes-about-ambedkar-jayanti-6046511.html|शीर्षक=‘भीमराव’ अंडरग्राऊंड इन ‘हिंदु’स्थानी मोहल्ला!|दिनांक=2019-04-14|संकेतस्थळ=divyamarathi|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref>
|