"सविता आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Filled in 2 bare reference(s) with reFill 2
ओळ ५५:
 
== आरोपाचे खंडन ==
धर्मांतर सोहळ्यानंतर काही आठवड्यातच ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब महापरिनिर्वाण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांच्या काही अनुयायांनी सविताबाईंवर आंबेडकरांची दुखण्यामध्ये योग्य काळजी घेतली नसल्याचे आणि त्यांनी आंबेडकरांना विषप्रयोगाने मारल्याचे आरोप केले. या आरोपांची चौकशी करण्यासाठी [[भारताचे पंतप्रधान|भारताचे तत्कालीन पंतप्रधान]] पंडित [[जवाहरलाल नेहरू]] यांनी तज्ज्ञांची एक समिती नेमली. समितीने माईसाहेब आंबेडकरांना सर्व आरोपांतून मुक्त केले.<ref>{{Cite web|url=https://www.loksatta.com/lekha-news/the-buddha-and-his-dhamma-dr-b-r-ambedkar-1594868/|title=उपोद्घाताची कथा..|date=3 डिसें, 2017}}</ref>
 
बाबासाहेबांच्या निधनानंतर माईंना राज्यसभेवर घेण्याचा निर्णय जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घेतला होता. परंतु काँग्रेसच्या पाठींब्यावर आपण राज्यसभेचे सदस्य होणं हे बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणारं ठरणार होतं, म्हणू तीनही वेळा नम्रपणे त्यांनी त्याला नकार दिला. 
ओळ ७२:
 
== निधन ==
डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे दीर्घ आजाराने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात [[मे २९|२९ मे]], [[इ.स. २००३]] रोजी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. तत्कालीन [[पंतप्रधान]], [[अटल बिहारी वाजपेयी]] दुःख व्यक्त करताना म्हणाले की, ‘माई आंबेडकर या बाबासाहेबांच्या स्फूर्तीचा स्रोत होत्या. त्या स्वत:च एक मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या.’<ref>http{{Cite web|url=https://www.thehindu.com/2003todays-paper/05tp-national/30president-pm-condole-savita-ambedkars-death/stories/2003053002081300article27774734.htmece|title=President, PM condole Savita Ambedkar's death|date=30 मे, 2003|via=www.thehindu.com}}</ref>
 
{{भाषांतर}}
ओळ १२७:
* [https://m.divyamarathi.bhaskar.com/news/DMS-story-about-the-second-marriage-of-dr-5298308-PHO.html बाबासाहेबांनी घातली होती सविता यांना मागणी, असा झाला डॉ. आंबेडकरांचा दुसरा विवाह]
 
* [https://m.patrika.com/news/noida/why-there-was-anger-over-baba-saheb-dr-bhimrao-ambedkar-s-second-marriage-news-in-hindi-1553264/ जानिये, बाबा साहेब अंबेडकर के दूसरे विवाह पर क्यों फैली थी नाराजगी]
 
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}