"जनता (वृत्तपत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे [[मराठी भाषा|मराठी भाषेमध्ये]] प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) [[महाराष्ट्र]] होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब [[इंग्रजी]] भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील [[दलित]] जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी [[महात्मा गांधी]] स्वत:ला दलितांचे हितचिंतक दाखविण्यासाठी आपले एक वृत्तपत्र ‘[[हरीजन]]’ इंग्रजी भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.
 
==हे हेहीसुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
*[[मूकनायक]]
*[[बहिष्कृत भारत]]
Line १६ ⟶ १८:
 
{{संदर्भनोंदी}}
 
== बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Literary works by B. R. Ambedkar|डॉ. आंबेडकरांचे साहित्य}}