"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४:
 
== इतिहास ==
सोलापूर विद्यापीठाची स्थापना १ ऑगस्ट २००४ रोजी झाली आणि त्याचे उद्‌घाटन ३ ऑगस्ट २००४ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल [[मोहम्मद फजल]] यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाचे मूळ नाव "सोलापूर विद्यापीठ" असे होते. हिंदीचे प्राध्यापक असलेले [[इरेश स्वामी]] हे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. हे विद्यापीठ डिजिटल युनिव्हर्सिटी आहे, असे म्हणतात.
 
राणी [[अहिल्याबाई होळकर]] यांचे नाव सोलापूर विद्यापीठास द्यावे, ही मागणी महाराष्ट्रातील [[धनगर]] समाजाकडून केली जात होती. ६ मार्च २०१९ रोजी विद्यापीठाला त्यांचे नाव दिले, आणि सोलापूर विद्यापीठाचा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ' असा नामविस्तार झाला.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.lokmat.com/solapur/todays-expansion-solapur-university-decision-name-ahilyadevi-university/|शीर्षक=सोलापूर विद्यापीठाचा आज नामविस्तार; ‘अहिल्यादेवी विद्यापीठ’ यांचे नाव देण्याचा निर्णय|last=|first=|date=६ मार्च २०१९|work=लोकमत|access-date=१९ जुलै २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
अहिल्यादेवींचे नाव 'देवी अहिल्या विश्वविद्यालय' या [[इंदूर]]मधील एका विद्यापीठालाही दिलेले आहे.<ref>http://www.dauniv.ac.in/</ref>
 
==विभाग==