"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २५:
== इतिहास ==
सोलापूर विद्यापीठाची स्थापना १ ऑगस्ट २००४ रोजी झाली आणि त्याचे उद्‌घाटन ३ ऑगस्ट २००४ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल [[मोहम्मद फजल]] यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाचे मूळ नाव "सोलापूर विद्यापीठ" असे होते. हिंदीचे प्राध्यापक असलेले [[इरेश स्वामी]] हे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. हे विद्यापीठ डिजिटल युनिव्हर्सिटी आहे, असे म्हणतात.
 
==विभाग==
विद्यापीठात सामाजिक शास्त्रे, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, पर्यावरणशास्त्र, शिक्षणशास्त्र, व गणितशास्त्र असे एकूण सहा विभाग आहेत.
 
==पत्रकारिता शिक्षण==