"राजा ढाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
||
ओळ २:
==कारकीर्द==
त्यांनी सुरुवातीला '[[प्रबुद्ध भारत]]'मध्ये लिखाण केले. पँथरमध्ये सामील होण्यापूर्वी ढाले 'लिटल मॅगझिन' चळवळीत सक्रिय होते. साहित्यिक [[भालचंद्र नेमाडे]], वसंत गुर्जर, [[ज.वि. पवार]], सतीश काळसेकर यांच्यासह त्यांनी 'लिटल मॅगेझिन'ची चळवळ सुरू केली होती. राज्यात ठिकठिकाणी दलितांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या तरुणांनी अमेरिकी कृष्णवर्णीय 'ब्लॅक पँथर' संघटनेच्या धर्तीवर '[[दलित पँथर]]' ही लढाऊ सामाजिक संघटना स्थापन केली. ते पँथरचे एक प्रमुख नेते होते. त्यांच्या नेतृत्वात इतर कार्यकर्त्यांनी [[मराठवाडा विद्यापीठ]] नामांतराचा लढा लढला. त्यानंतर दलित पँथरने अनेक लहान-मोठी आंदोलने केली. कालांतराने 'दलित पँथर' बरखास्त झाली. मास मूव्हमेंट, सम्यक क्रांती संघटना आदींचे ते संस्थापक सदस्य होते. त्यानंतर [[प्रकाश आंबेडकर]] यांच्या [[भारिप बहुजन महासंघ]] या पक्षाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. १९९९ साली ईशान्य मुंबईतून त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. २००४ साली यांनी त्याच पक्षाकडून ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही एक अयशस्वी निवडणूक लढवली.<ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/raja-dhale-kalwesh/articleshow/70248475.cms</ref>
पँथरमध्ये सामील होण्यापूर्वी ढाले 'लिटल मॅगझिन' चळवळीत सक्रिय होते. त्यांच्या नेतृत्वात इतर कार्यकर्त्यांनी [[मराठवाडा विद्यापीठ]] नामांतराचा लढा लढला. त्यानंतर दलित पँथरने अनेक लहान-मोठी आंदोलने केली. ढाले शुद्ध बौद्ध-आंबेडकरी विचारांचा पुरस्कर्ता होते. [[भदंत आनंद कौसल्यायन]] यांच्या संपर्कात आल्यानंतर तर बुद्ध विचाराचा ते प्रखर पुरस्कार करू लागले. त्यांनी 'दलित साहित्या'चा 'आंबेडकरवादी साहित्य' असा शब्द प्रयोग सुरू केला. ते नेता, मार्गदर्शक आणि [[आंबेडकरवादी चळवळ]]ीचा भाष्यकारही होते. तसेच ते चित्रकार आणि कवीही होते. त्याचे वाचन दांडगे होते. त्यांच्याकडे पुस्तकाचा मोठा संग्रह होता. पँथरनंतर दिशाहिन झालेल्या आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचे काम त्यांनी केले.<ref>https://m.maharashtratimes.com/editorial/article/on-panther-leader-raja-dhale/articleshow/70239103.cms</ref> राजा ढालेंचा [[झेन]], [[महानुभाव]] आणि [[बौद्ध तत्वज्ञान]]ाचा अभ्यास होता.▼
<ref>https://m.maharashtratimes.com/editorial/article/kingship/articleshow/70248445.cms</ref>▼
▲
▲<ref>https://m.maharashtratimes.com/editorial/article/kingship/articleshow/70248445.cms</ref>
==कुटुंब==
पत्नी दीक्षा आणि मुलगी गाथा असा परिवार आहे.
==जीवन==
|