"राजा ढाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''राजा ढाले''' (जन्म: १९४० - निधन: १६ जुलै २०१९<ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/one-of-the-founder-of-dalit-panther-activist-and-writer-raja-dhale-passed-away-in-mumbai/articleshow/70238425.cms</ref>) हे आंबेडकरी चळवळीतील एक भारतीय नेते आणि, ज्येष्ठ विचारवंत, लेखकसाहित्यिक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक होते. ते [[दलित पँथर]]चे आक्रमक नेते होते, ही संघटना [[ज.वि. पवार]], [[अरुण कृष्णाजी कांबळे]] आणि [[नामदेव ढसाळ]] यांनी स्थापन केली होती. त्याअगोदर ते [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाच्या (भारिप) राजा ढाले गटाचे प्रमुख होते. त्यांनी फुले-आंबेडकरी विचाराचा पुरस्कार केला.<ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/one-of-the-founder-of-dalit-panther-activist-and-writer-raja-dhale-passed-away-in-mumbai/articleshow/70238425.cms</ref>
 
==कारकीर्द==
"https://mr.wikipedia.org/wiki/राजा_ढाले" पासून हुडकले