"डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३२:
 
==इतिहास==
इ.स. १९५१ मध्ये केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी दिल्लीतील १, हार्डिंग ॲव्हेन्यू हे सरकारी निवासस्थान सोडले आणि २६ अलीपूर रोड इथल्या सरोहीच्यासिरोहीच्या महाराजांच्या निवासस्थानी राहायला आले. १९५१ ते १९५६ या काळात बाबासाहेबांचे वास्तव्य या घरात होते. तिथेच त्याचे [[६ डिसेंबर]], १९५६ रोजी [[महापरिनिर्वाण]] (निधन) झाले. म्हणूनत्यामुळे याही वास्तूलावास्तू 'परिनिर्वाण स्थळ' म्हटलेम्हणून ओळखली जाते.
 
या स्मारक स्थळी कार्यरत असलेले डॉ. आंबेडकर राष्ट्रीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक विजय बौद्ध यांनी मागीलस्मारक लोकार्पणाच्या १२ वर्षापूर्वीपासूनवर्षांपूर्वीपासून या स्मारकासाठी संघर्ष सुरू केला होता. या घराचे स्मारकात रुपांतर करावे या मागणीसाठी बराच काळ आंदोलन झाले. त्यानंतर, [[अटलबिहारी वाजपेयी]] यांचे सरकार केंद्रात आल्यावर ही वास्तू मूळ मालकाकडून ताब्यात घेण्यात आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी सोहळा समितीने २ डिसेंबर २००३ रोजी या घराचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला व वास्तुचे स्मारकात रुपांतर केले. या ठिकाणी भव्य स्मारकाची निर्मिती व्हावी म्हणून नवीन स्मारकाचा आराखडा तयार केला गेला, २१ मार्च २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन केले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.narendramodi.in/hi/pm-modi-lays-foundation-stone-for-dr-b-r-ambedkar-national-memorial-in-new-delhi-428687|शीर्षक=प्रधानमंत्री ने डॉ अम्बेडकर राष्ट्रीय स्मारक का शिलान्यास किया|work=www.narendramodi.in|access-date=2018-11-02}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-42249069|शीर्षक=इंदू मिलआधी दिल्लीतलं बाबासाहेबांचं स्मारक तयार|last=पोळ|first=रवींद्र मांजरेकर/गणेश|date=2017-12-06|work=BBC News मराठी|access-date=2018-11-02|language=en-GB}}</ref> दोन वर्षानंतर १२७व्या [[आंबेडकर जयंती]]च्या पूर्वसंध्येला, १३ एप्रिल २०१८ रोजी नरेंद्र मोदींनी या स्मारकाचे उद्घाटन केले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-42249069|शीर्षक=इंदू मिलआधी दिल्लीतलं बाबासाहेबांचं स्मारक तयार|last=पोळ|first=रवींद्र मांजरेकर/गणेश|date=2017-12-06|work=BBC News मराठी|access-date=2018-11-02|language=en-GB}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://m.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-pm-modi-inaugurate-dr-ambedkar-national-memorial-in-delhi-17818230.html|शीर्षक=पीएम मोदी ने अंबेडकर स्मारक का किया उद्घाटन, बोले- भ्रम फैलाती है कांग्रेस|access-date=2018-11-02|language=hi}}</ref>
 
२१ मार्च २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन केले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.narendramodi.in/hi/pm-modi-lays-foundation-stone-for-dr-b-r-ambedkar-national-memorial-in-new-delhi-428687|शीर्षक=प्रधानमंत्री ने डॉ अम्बेडकर राष्ट्रीय स्मारक का शिलान्यास किया|work=www.narendramodi.in|access-date=2018-11-02}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-42249069|शीर्षक=इंदू मिलआधी दिल्लीतलं बाबासाहेबांचं स्मारक तयार|last=पोळ|first=रवींद्र मांजरेकर/गणेश|date=2017-12-06|work=BBC News मराठी|access-date=2018-11-02|language=en-GB}}</ref> दोन वर्षानंतर १२७व्या [[आंबेडकर जयंती]]च्या एक दिवस आधी, १३ एप्रिल २०१८ रोजी नरेंद्र मोदींनी या स्मारकाचे उद्घाटन केले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-42249069|शीर्षक=इंदू मिलआधी दिल्लीतलं बाबासाहेबांचं स्मारक तयार|last=पोळ|first=रवींद्र मांजरेकर/गणेश|date=2017-12-06|work=BBC News मराठी|access-date=2018-11-02|language=en-GB}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://m.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-pm-modi-inaugurate-dr-ambedkar-national-memorial-in-delhi-17818230.html|शीर्षक=पीएम मोदी ने अंबेडकर स्मारक का किया उद्घाटन, बोले- भ्रम फैलाती है कांग्रेस|access-date=2018-11-02|language=hi}}</ref>
 
==स्मारकाची वैशिष्ट्ये==