"अस्मितादर्श (त्रैमासिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
 
==अस्मितादर्श सूची==
डॉ. मीरा खांडगे यांनी डिसेंबर १९६० ते २००७ या ४० वर्षांत प्रसिद्ध झालेल्या 'अस्मितादर्श' मासिकाची एक सूची (प्रकाशक : प्रतिमा प्रकाशन, पुणे) केली आहे. ही सूची अतिशय तपशीलवार आहे. सूचीचे विषयवार व लेखकवार असे दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात ललित, कांदबरी, कथा, नाटक, एकांकिका, कविता, ग्रंथाचा अनुवाद, आत्मकथन, निर्मिती प्रक्रिया, भाषाविषयक, व्यक्तिविषयक, वैचारिक लेखन इत्यादी सर्व लेखन प्रकारांची तपशीलवार नोंद केली आहे, तर दुसऱ्या भागात लेखकांची सूची आहे.
 
' अस्मितादर्श' हे वाङ्‌मयाबरोबरच वैचारिक व्यासपीठ असल्यामुळे 'अस्मितादर्श' साहित्य संमेलनातील उद्‌घाटकांपासून ते अध्यक्षांपर्यंत सर्वांच्या भाषणांची यादीही या ग्रंथात दिलेली आहे. याशिवाय येथे संमेलनातील परिसंवाद, मुलाखती, टीपाटिप्पण्या यांचीही सविस्तर नोंद घेतलेली आहे. सूची तयार करताना रेखाटने, छायाचित्रे यांचीसुद्धा दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे दलित साहित्य, दलित चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसंबंधात संशोधन करणाऱ्या अभ्यासकाला एकत्रितपणे माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी हा सूचिग्रंथ उपयुक्त झाला आहे.
 
==हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
पहा : [[अस्मितादर्श साहित्य संमेलन]]
 
==संदर्भ==
 
 
 
पहा : [[अस्मितादर्श साहित्य संमेलन]]
[[वर्ग:दलित चळवळ]]
[[वर्ग:मराठी भाषेमधील नियतकालिके]]