"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (महाड)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) वर्गात जोडले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ३०:
}}
'''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक''' हे महाराष्ट्रातील [[महाड]] शहरातील [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना समर्पित असलेले व २००४ साली निर्मिलेले एक राष्ट्रीय स्मारक आहे. आंबेडकरांनी १९२७ साली महाडमध्ये [[चवदार तळ्याचा सत्याग्रह]] आणि [[मनुस्मृती दहन दिन|मनुस्मृतीचे दहन]] केले होते. या दोन ऐतिहासिक घटनांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून महाराष्ट्र शासनाने [[चवदार तळे]] सौंदर्यीकरण आणि या राष्ट्रीय स्मारकाची उभारणी केली. सध्या हे स्मारक [[सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन|समाज कल्याण विभागाच्या]] अखत्यारीत असून [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था]] (बार्टी) त्याची देखरेख करते. या स्मारकाची वास्तू व इतर घटक सध्या बिकट अवस्थेत आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://barti.in/department_desc.php?id=VkZod1JsQlJQVDA9|शीर्षक=Barti~Home|संकेतस्थळ=barti.in|अॅक्सेसदिनांक=2019-07-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/maharashtra-news/funding-for-decorative-of-chavdar-pound-at-mahad-1217964/|शीर्षक=चवदार तळे सुशोभीकरणासाठी निधी|दिनांक=2016-03-22|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-07-14}}</ref>
==इतिहास==
ओळ ४०:
==रचना==
सुमारे १०,००० चौरस फुटांपेक्षा अधिक जागेवर इमारतीच्या बांधकाम झाले आहे. स्मारकामध्ये भव्य असे वातानुकूलित प्रेक्षागृह, संग्रहालय व वाचनालय, तरणतलाव व ड्रेसिंग रूम, बहुउद्देशीय सभागृह (१०४६ आसन व्यवस्था) व उपाहारगृह इत्यादी विविध दालने आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती ब्राँझचा पुतळा व अंतर्गत रस्ते डांबरीकरण, प्रेक्षागृहांतील फर्निचर, पाणीपुरवठा व जलनि:सारण, विद्युतीकरण, पथदिवे, ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशन यांचे काम करण्यात आले. या कामाला सुमारे २२ कोटी रुपये खर्च लागला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/maharashtra-news/bad-condition-of-dr-ambedkar-national-smarak-wich-is-in-mahad-54601/|शीर्षक=महाडमधील डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची दुरवस्था|दिनांक=2013-02-05|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-07-14}}</ref>
==हे सुद्धा पहा ==
|